- गौरी देशपांडे
- त्यांचा जन्म ११ फेब्रुवारी , १९४२ मध्ये झाला.
- त्या स्त्री जीवनाचे वैशिष्यपूर्ण चित्रण करणा-या लेखिका आहेत.
- एकेक पान गळावया,तेरुओ आणी काही दुरपर्यंत,दुस्तर हा घाट,निरगाठी,"चंद्रिके ग,सारिके ग",थांग,मुक्काम,गोफ,उत्खनन या लघु कादंब-या त्यांनी लिहिलेल्या आहेत.
- "आहे ते असं आहे " हा कथासंग्रह सुद्धा प्रसिद्ध झालेला आहे.
- "अरेबियन नाईटस" चे मराठीत भाषांतर आणी महानिर्वाण नाटकाचे इंग्रजीत भाषांतर त्यांनी केलेले आहे.
- महाराष्ट्र शासनाचा लेखन पुरस्कार त्यांना मिळालेला आहे.
- १मार्च,२००३ साली त्यांचा मृत्यू झाला.
- Blogger Comment
- Facebook Comment
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
0 comments:
Post a Comment