- इंदिरा नारायण संत या जेष्ठ मराठी कवयित्री होत्या .
- इंदिरा संत यांचा जन्म जानेवारी ४, १९१४ रोजी कर्नाटकातील इंडी या गावी झाला.
- सहवास,शेला,मृगजळ,मेंदी,रंगबावरी,बाहुल्या,चित्कळा त्यांचे आतापर्यंत प्रकाशित झालेले कवितासंग्रह आहेत.
- मृद्गंध हा ललित गद्याचा संग्रह सुद्धा प्रकाशित झालेला आहे.
- गर्भरेशीम या काव्यसंग्रहाला साहित्य अकादमी पारितोषिक मिळालेले आहे.
- महाराष्ट्र शासनाचे पुरस्कार सुद्धा मिळालेले आहेत.
- आपल्या
प्रदीर्घ काव्याप्रवासात त्यानी आपल्या कवितेचे सत्व जोपासाले.सुखदु:खाचे
सुक्ष्म,तरळ अनुभव,निसर्ग प्रतिमांचा वापरातून, त्यांच्या कवितान मधून कायम
व्यक्त
होत आलेला आहे. - १३ जुलै २००० मध्ये इंदिरा संत यांचा मृत्यू झाला.
- Blogger Comment
- Facebook Comment
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
0 comments:
Post a Comment