- गंगाधर गाडगीळ
- यांचे संपूर्ण नाव: गंगाधर गोपाळ गाडगीळ.
- त्यांचा जन्म २५ ऑगस्ट,१९२३ रोजी झाला.
- कादंबरी,प्रवासवर्णन,एकांकिका इत्यादी वाड्मय प्रकारात त्यांनी लेखन केलेले आहे.
- "कडू आणी गोड","नव्या वाटा","तलावातले चांदणे","बंडू" इत्यादी कथासंग्रह प्रसिद्ध झालेले आहे.
- "जोत्स्ना आणी ज्योती" हे नाटक त्यांनी लिहिलेले आहे.
- "लिलीचे फूल" ही त्यांनी लिहिलेली कादंबरी आहे.
- "दुर्दम्य" ही चरित्रात्मक कादंबरी.
- "गोपुरांच्या प्रदेशात " ,सातासमुद्रापलीकडे ही त्यांनी लिहिलेली प्रवासवर्णने आहेत.
- "खडक आणी पाणी","साहित्याचे मानदंड", "आजकालचे सहित्यिक" इत्यादी समीक्षा लेखसंग्रह.
- "एका मुंगीचे महाभारत" हे आत्मकथनात्मक पुस्तक आहे.
- "एका मुंगीचे महाभारत" ला १९९६ चा साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळालेला आहे.
- १९८१ साली रायपूर इथे झालेल्या मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.
- ते मराठी नवकथेचे एक प्रवर्तक आणी अग्रगण्य समीक्षक होते.
- मानवी स्वभाव व वर्तन ह्यांचे विविधरंगी चित्रण त्यांच्या लेखानातून आढळून येते.
- १५ सप्टेंबर, २००८ रोजी त्यांचा मृत्यू झाला.
- Blogger Comment
- Facebook Comment
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
0 comments:
Post a Comment