- यांचे संपूर्ण नाव :शंकर विनायक वैद्य.
- यांचा जन्म १९२८ मध्ये झाला.
- कालस्वर हा काव्यसंग्रह प्रकाशित झालेला आहे.
- "आला क्षण...गेला क्षण" हा त्यांचा कथासंग्रह.
- मनमोहन,कुसुमाग्रज यांच्या कवितांचे संपादन आणी विवेचन त्यांनी केलेले आहे.
- प्रेमाविष्कारातील विविध भावछटा आणी सामाजिक आशयाचे प्रतीकात्मक चित्रण हे त्यांच्या काव्याचे विशेष आहे.
- Blogger Comment
- Facebook Comment
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
0 comments:
Post a Comment