- बा.सी.मर्ढेकर
- यांचे संपूर्ण नाव: बाल सीताराम मर्ढेकर.
- यांचा जन्म १ डिसेंबर, १९०९ रोजी झाला.
- शिशिरागम, काही कविता,आणखी काही कविता हे त्याचे कवितासंग्रह आहेत.
- रात्रीचा दिवस, पाणी,तांबडी माती ह्या प्रयोगशील कादंब-या त्यांनी लिहिलेल्या आहेत.
- "नटश्रेष्ठ आणी इतर संगीतिका " ही चाकोरी बाहेरील रचना.
- सौदर्य आणी साहित्य,आर्टस अॅंड मॅन हे समीक्षा ग्रंथ प्रसिद्ध झालेले आहेत.
- हे मराठी नवकवितेचे प्रवर्तक होते त्याच बरोबर समीक्षेच्या क्षेत्रातील महत्त्वाचे समीक्षक सुद्धा होते.
- "सौदर्य आणी साहित्य" साठी त्याना १९५६ सालचा साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेला आहे.
- यंत्रसंस्कृती मुळे मानवी व्यवहारात,संबंधामध्ये आलेला शुष्कपणा आणी दोन्ही महायुद्धात मानवी संहार झाल्याने व्याकुळ झालेले कवी मन त्यांच्या कवितांमधून व्यक्त होते.
- यांचा मृत्यू २० मार्च १९५६ रोजी झाला.
- Blogger Comment
- Facebook Comment
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
0 comments:
Post a Comment