- यांचे संपूर्ण नाव :शरदिनी अरुण डहाणूकर
- यांचा जन्म १७ ऑक्टोबर १९४५ रोजी झाला.
- या औषध विज्ञान शास्त्राच्या प्राध्यापिका होत्या.
- निसर्ग आणी पर्यावरणाचे रसिकतेने निरीक्षण करण्याचा यांना छंद होता.
- "वृक्षगान","मनस्विनीचे मणी", "फुलवा", "सगे सांगाती", "हिरवाई", "पांचाळीची थाळी" हे ललित लेखांचे संग्रह प्रसिद्ध झालेला आहे.
- वास्तवातील संगती विसंगतीचे चित्रण करण्याचे सामर्थ्य त्यांच्या लिखाणातून दिसून येते.
- Blogger Comment
- Facebook Comment
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
0 comments:
Post a Comment