नमस्कार मंडळी, आज तुम्हाला हे कळवताना मला अतिशय आनंद होत आहे की मराठी माणसाचा स्वत:चा मराठी समुदाय...मराठी माणसाचे फेसबुक..मराठीफॅनबुक.कॉम www.marathifanbook.com च्या रुपाने तुमच्या भेटीला आले आहे...या साईटचे वैशिष्ट म्हणजे सर्व काही फेसबुक प्रमाणे असुन यावर तुम्ही मराठीमध्ये लिहू शकता...नाव नोंदणी करून अथवा तुमचे फेसबुक खाते वापरून तुम्हाला प्रवेश करता येईल.फक्त जीमेल आणि याहू या इमेल आयडीचा वापर करता येईल.फेसबुक खाते वापरणे जमत नसेल तर नाव नोंदणी हा पर्यांय नक्की वापरा.. अधिक सोयीचे ठरेल.
साईटची वैशिष्टे: जे फेसबुकवर आहे ते सर्व आहेच,त्या व्यतिरिक्त आवडते करण्याच्या पर्यांयासोबतच,नावडते करण्याचा पर्यांय सुद्धा आहे.या साईटवर तुम्ही स्वत:चे खाते बनवून मराठी फेसबुकचा आनंद घेवू शकालच आणि तुमचे याहू,जीमेल,फेसबुक,ट्विट्टरचे खाते इथूनच वापरायची सोय देखील आहे.
http://www.marathifanbook.com
अधिक सोयीसुविधा:
१)स्वत:चे फोटो(छायाचित्र) चढवा.
२)स्वत:ची गाणी अपलोड करा.
३)व्हिडिओ बघा.
४)गप्पा(चॅट) करा.
५)व्हिडिओ-ओडिओ(दृकश्राव्य-गप्पा)करा.
६)स्वत:च्या अनुदिनीमध्ये (ब्लॉगवर) लिखाण करा.
७)ऑनलाइन टिव्ही बघा
८)ऑनलाइन रेडिओचा आनंद घ्या.
९)स्वत:ची पाने तयार करा.
१०)स्वत:चे समुदाय बनवा.
११)भेटवस्तू पाठवा.
१२)नकाशे बघा.
१३)फेसबुक वापरा
१४)शेती करा
१५)१०००हून जास्त खेळ खेळा.
१६)चर्चापीठातल्या वेगवेगळ्या विषयात भाग घ्या.
१७)खेळ खेळा.
१८)इमेल पाठवा
१९)अधिकाधिक मित्र शोधा
२०)मराठी लिहा
२१)मराठी बातम्या
२३)मराठी ब्लॉगजगत
२४)संगणक शिक्षण,तंत्र-मंत्र
असे बरेच काही..जे तुम्हाला या साईटवर नाव नोंदणी केल्यावरच वापरता येतील.
आजच नाव नोंदवा.
मराठीफॅनबुक.कॉम
त्यासाठी खाली दिलेल्या दुव्याचा वापर करा आणि फेसबुकचा मराठी मधून आनंद घ्या.जय महाराष्ट्र!
मराठीफॅनबुक.कॉम..मराठी माणसाचा मराठी समुदाय!
धन्यवाद,
तुमचा मित्र,
प्रशांत दा.रेडकर.

नाव नोंदणी केली आहे पण साईन इन होत नाही काय करावे सर् !
ReplyDeleteतुम्ही कोणत्या नावाने नाव नोंदणी केली आहे?
ReplyDeleteप्रवेश करण्यासाठी http://www.marathifanbook.com वर जावून लोगोच्या बाजुला सदस्य नाव आणि परवलीचा शब्द टाकावा.