नमस्कार मंडळी,
डिसेंबर २०१० पासून सातत्याने काहीना काही लिहिण्याचा प्रयत्न करतो आहे...जितके मला माहित आहे,ज्या गोष्टी जाणून घेण्यात मला माझा वेळ खर्च करावा लागला आहे,त्या स्वत: आधी जाणून घेवून,इतरांना ते करण्यासाठी त्रास पडू नये,म्हणून ते त्यांच्या सोबत वाटून घेण्या आधी मी करून पाहिले मगच त्या बद्दलची कृती लिहित गेलो..हे काम वेळ घेणारे असले तरी त्याचा सर्वांना फायदा होईल हाच हेतू त्यामागे होता.अल्पावधितच वाचकसंख्येने १ लाख ३६ हजार ९७४ चा आकडा पार केला आणि गुगल पेज रॅंक ३ पर्यंत पोहोचली हे केवळ तुम्ही दाखवलेल्या प्रेमामुळे शक्य झाले त्याबद्दल मनापासुन आभार.
प्रशांत रेडकर सोबत या माझ्या अनुदिनीचा नविन वेबपत्ता: http://www.prashantredkarsobat.in/ हा आहे. याची वाचकांनी कृपया नोंद घ्यावी.यापुढेही वेगवेगळ्या विषयावर लिखाण सुरुच राहिल आणि यात भर टाकली जाईल.येत्या ३-४ दिवसात मराठी सोशल नेटवर्किंग साईट सुरु करण्याचा मानस आहे.यापुढेही वाचकांचे प्रेम आणि प्रतिसाद मिळत राहावा इतकीच इच्छा आहे.
धन्यवाद,
तुमचा मित्र,
प्रशांत दा. रेडकर
<>जरूर मराठी साईट सुरु करा आम्ही आहोतच आपल्याबरोबर !
ReplyDeleteधन्यवाद..मराठीमधुन फेसबुक साईट आज पासुन सुरु होत आहे...साईटचे नाव आहे
ReplyDeletehttp://www.marathifanbook.com/
नमस्कार,
ReplyDeleteसर,
तुम्ही प्रकाशित केलेले BLOG Creating वरचे व्हिडीओ मी U TUBE वर पाहिले. पण मला एक दोन व्हिडीओच बघायला मिळाले. मला त्या बद्दलची सरव माहिती हवी आहे. मला स्वतःचा BLOG करायचा आहे. प्लिज मला या संबंधी माहिती आपण कळवाल का? किंवा मराठीतून इतर कुठे मिळेल ते कळवाल का? आभारी होईन.
माझे नाव - विवेक वाटवे
माझा ईमेल - [email protected]
माझ्या साइटवरच्या अनुक्रमणिका मधील ब्लॉगिंगचे तंत्र-मंत्र विभागात तुम्हाला या बद्दल सर्व माहिती मिळेल
ReplyDeleteनमस्कार,
ReplyDeleteआपल्या उत्तराबद्द्ल घन्यवाद.
मी तो विभाग पाहीन.
-विवेक वाटवे
[email protected]