मंडळी या आधीच्या एका लेखामध्य आपण फेसबुक गुगल+ मधून कसे वापरायचे याची माहिती करून घेतली..आजच्या भागामध्ये आपण Twitter फेसबुक मध्ये कसे वापरायचे याची माहिती करून घेणार आहोत.
हे कसे कराल?
२)जे पान उघडेल ते खालील चित्राप्रमाणे दिसेल,त्यातील Install Twitter in Facebook या पर्यांयावर टिचकी द्या.
३)आता परत एक नविन पान उघडेल त्यातील,Go to your Twitter Profile Settings to start या पर्यांयावर टिचकी द्या.
४)आता तुम्हाला तुमच्या Twitter खात्यावर लॉग-इन व्हायला सांगितले जाईल.
५)असे केल्यावर तुम्हाला तुमच्या Twitter खात्यावर Facebook नावाचा पर्यांय आलेला दिसेल त्या समोर दिलेला दुवा वापरून तुमच्या फेसबुक खात्यावर लॉग-इन व्हा.
६)आता Twitter तुमच्याकडे फेसबुक खात्याचा वापर करण्याबाबत परवानगी मागेल...त्यासाठी allow वर टिचकी द्या.
७)असे केल्यावर तुमच्या Twitter खात्यावर Facebook:Your account is connected to Facebook. असे दिसेल..चित्र पहा.
८)मग झालेले बदल जतन करा.
१०)आता तुम्ही जे जे Twitter वर लिहाल ते तुमच्या फेसबुक खात्यावर आपोआप कळवले जाईल.
धन्यवाद,
तुमचा मित्र,
प्रशांत दा. रेडकर.
0 comments:
Post a Comment