माझ्या अनुदिनीचे वाचक अनिल माने यांनी विचारले होते की mp3 गाण्यातून संगीत आणि गाणे वेगळे कसे करावे त्यासाठी कोणते मोफत सॉफ्टवेअर वापरावे? आज आपण याची माहिती करून घेणार आहोत...याचा वापर करून तुम्ही मुळ गाण्यातून संगीत वेगळे करू शकाल आणि त्याचा वापर त्या संगितावर त्या गाण्याचा सराव करण्यासाठी नवख्या गायकांना नक्कीच होईल.
हे कसे कराल?
१)हे करण्यासाठी प्रथम खाली दिलेल्या दुव्यावर जा आणि सॉफ्टवेअर डाऊनलोड करून घ्या.हे मोफत आहे.
audacity
२)ही १८.४MB ची सेट-अप फाईल डाऊनलोड केल्यावर ते तुमच्या संगणकावर प्रस्थापित करा.
३)आता तुमच्या संगणकाच्या पडद्यावर Audacity 1.3 Beta (Unicode) असे चिन्ह दिसेल त्यावर टिचकी द्या असे केल्याने ते सॉफ्टवेअर उघडेल
४)File>>open पर्यांयाचा वापर करून तुम्हाला ज्या गाण्यातून आवाज आणि संगीत वेगळे करायचे आहे ती उघडा.
५)ती अशी दिसेल चित्र पहा.
६)आता गाण्याच्या नावासमोरील बाणावर टिचकी द्या आणि Split Stereo Track पर्यांयाची निवड करा.
७)यानंतर गाणे जे दोन भागात विभागलेले दिसेल त्यातील तळाच्या Right लिहिलेल्या भागावर टिचकी द्या.
८)मग effect मध्ये जावून Invert ची निवड करा.
९)आता दोन्ही भागाच्या नावासमोरील बाणावर टिचकी द्या आणि mono पर्यांयाची निवड करा.
१०)आता जर तुम्ही ते गाणे ऎंकले तर तुम्हाला थोडा बारिक गायकाचा आवाज त्यामध्ये आढळेल..तो घालवण्यासाठी आधी ते गाणे सेव्ह करा मग परत उघडून effect मध्ये जावून amplify ची निवड करा आणि ती संख्या वजा ठेवा उदा. -४.७८ इत्यादी.
११)असे केल्याने तुम्हाला त्या गाण्यातून संगीत वेगळे करता येईल. हे करण्यासाठी गाणे stereo असणे गरजेचे आहे.
धन्यवाद,
तुमचा मित्र,
प्रशांत दा. रेडकर

I have installed this application but I can just play the file, all other Buttons,features are disabled.
ReplyDeleteall sub menus of effect menu is disabled.
any other setting I have to do ?
पायरी क्रमांकचा वापर करा >>>७)यानंतर गाणे जे दोन भागात विभागलेले दिसेल त्यातील तळाच्या Right लिहिलेल्या भागावर टिचकी द्या.
ReplyDelete:) me pan kela...:P
ReplyDeletethanks.
मनीशा धन्यवाद 8-)
ReplyDeleteधन्यवाद सर तुमची माहिती खुपच उपयुक्त आसते त्यामुळे तुमच्या ब्लॉगवर रोज यावेसे वाटते !
ReplyDeleteप्रतिक्रिया दिल्याबद्दल आभारी आहे :-)
ReplyDeletei can use this soft ...but sir ..i want to save song file '.mp3' formate ...plz tell me ...i m waiting ...!! & thanks for you ..to give this useful information ..!!
ReplyDeletemp3 format मध्ये गाणे हवे असेल तर wave to mp3 converter सारख्या प्रोग्रामचा वापर करावा लागेल
ReplyDeletehttp://www.softpedia.com/get/Multimedia/Audio/Audio-Convertors/Wave-to-mp3.shtml