मंडळी तुम्ही जर कलाकार लेखक अथवा लोकप्रिय व्यक्ती असाल अथवा तुमचा व्यवसाय असेल तर आता पर्यंत तुम्ही तुमचे चाहते अथवा कंपनीशी संबंधित व्यक्तींशी संपर्क वाढावा यासाठी फेसबुकवर चाहत्यांचे पान(फेसबुक फॅन पेज बनवले असेलच)...काय म्हणता अजुन बनवले नाही..नसेल तर ते कसे बनवायचे याची माहिती तुम्हाला खाली दिलेल्या दुव्यावर मिळेल.
http://prashantredkarsobat.blogspot.com/2011/03/blog.html
याचा मुख्य फायदा हा आहे की तुम्ही तुमच्या चाहत्यांशी सहज संपर्क साधू शकता,त्यावेळी त्यांचे प्रश्न तुम्ही वाचू शकता आणि त्यांना live streaming द्वारे उत्तरे देवू शकता,त्यामुळे काय होईल? तुमच्या चाह्त्यांशी सहज संपर्क साधणे तुम्हाला शक्य होईलच आणि हे सर्व टिव्ही शो सारखे तुम्ही बसल्या जागी करू शकणार आहात.
हे कसे कराल?
१)प्रथम तुमचे फेसबुक वरचे चाहत्यांचे पान बनवा.

२)नंतर live streaming करता यावी यासाठी खाली दिलेल्या दुव्यावर जावून एक खाते बनवा,ज्याचा वापर करून तुम्ही live streaming करणार आहात.
http://www.ustream.tv
३)खाते तयार केल्यानंतर त्या खात्यावर लॉग-इन व्हा मग
Go to Dashboard पर्यांयावर टिचकी द्या.
४)मग तुम्हाला Create a Channel नावाचा पर्यांय दिसेल त्यावर टिचकी द्या.
५)मग चित्रामध्ये दाखविल्याप्रमाणे चॅनेलचे नाव लिहून Create वर टिचकी द्या.
६)Channel Info मध्ये सर्व आवश्यक बाबींची पुर्तता करा.
७)असे केले की तुमचा चॅनेल तयार झाला.Go To Channel पर्यांयाचा वापर करून तुम्ही तो पाहू शकाल..
सध्या live streaming बंद असल्याने तो तुम्हाला offline आहे असे दर्शविले जाईल.
८)Go Live! पर्यायाचा वापर करून तुम्ही live streaming सुरु करू शकता. त्यासाठी Go Live! वर टिचकी द्या.
असे केल्यावर चॅनेलचे नाव आणि broadcast करण्याबाबत विचारणा केली जाईल,ते करण्यासाठी नाव निवडून broadcast वर टिचकी द्या.
असे केल्यावर तुमचा माईक आणि वेबकॅम वापरण्याबाबत विचारणा केली जाईल त्यासाठी allow वर टिचकी द्या..झाला तुमचा live streaming चॅनेल सुरु.
९)आता तुम्हाला हा live streaming चॅनेल फेसबुक फॅन पेज वर दाखवायचा आहे,त्यासाठी काय करावे लागेल याची माहिती आपण पुढे घेणार आहोत.
१०)त्यासाठी खाली दिलेल्या दुव्यावर जा
https://apps.facebook.com/ustream_live/
आणि Get it now वर टिचकी द्या.हे करताना तुम्ही फेसबुक खात्यावर लॉग-इन असणे गरजेचे आहे.
११)असे केल्यावर पुढच्या पानावर Add Ustream Live अशी विचारणा केली जाईल त्याला परवानगी द्या..चित्र पहा.
१२)आता तुम्हाला तुमच्या खात्यावरील दुव्यांमध्ये Ustream Live नावाचा दुवा समाविष्ट झालेला आढळेल.त्यावर टिचकी द्या.
१३)असे केल्यावर तुम्हाला Ustream Live Settings दिसतील त्यात तुमचे खात्याचे Ustream Account:Account name:
Ustream Channel यांची माहिती असेलच
त्याशिवाय Connect Social Networks पर्यांयातील फेसबुक, पर्यांय सुरु करणे आवश्यक आहे.
त्यासाठी फेसबुक पर्यांयावर टिचकी द्या आणि सर्व विचारलेल्या जागी allow करा असे केल्यावर तुम्हाला Ustream Live Settings मध्ये फेसबुक पर्यांयावर समोर Connected! लिहिलेले दिसेल.
१४)Customize Features & Layout समोर टिचकी देवून
Chat: मध्ये social stream अथवा फेसबुक चॅट पर्यांय निवडा
Live events and recorded videos viewable by:Everyone अथवा Facebook Fans Only निवडा.मग Save Changes करा.
१४)असे केल्यावर तुम्हाला तुमच्या पानावर खालील चित्रामध्ये दाखविल्याप्रमाणे live streaming चॅनेल दिसेल..त्याचा वापर करा आणि तुमच्या फॅन्स सोबत एकाच वेळी ऑनलाईन संपर्क करा.
धन्यवाद,
तुमचा मित्र,
प्रशांत दा. रेडकर.

0 comments:
Post a Comment