मंडळी तुम्हाला माहित असेल फेसबुकने फेसबुक टाईमलाईन नावाची नविन सुविधा सुरु केली आहे..पण ही सर्वांनाच आवडली आहे असे नाही...फेसबुकने ही सुविधा सर्वांना देवू केली आहे..पण ती सुविधा नको असेल तर ही युक्ती वापरून आपण ती बंद करू शकतो,कारण इंटरनेट एक्सप्लोअर ७ मध्ये फेसबुक टाइमलाईन वापरता येत नाही आता त्याचाच फायदा घेवून आपण फेसबुक टाइमलाइन ही सुविधा बंद करणार आहोत..फायरफॉक्स ब्राउजर मध्ये..निदान फेसबुक यावर तोडगा काढे पर्यंत तरी तुम्ही फेसबुक टाइमलाइन शिवाय वापरू शकाल.;-)
हे कसे कराल?
१)प्रथम तुमचा फायरफॉक्स ब्राउजर उघडा.
२)मग खाली दिलेल्या दुव्यावर टिचकी द्या आणि fbpurity हे फायरफॉक्स addon... Install F.B. Purity - Extension वर टिचकी देवून तुमच्या फायरफॉक्स मध्ये समाविष्ट करा.(चित्र पहा)
http://www.fbpurity.com/install.htm
३)विचारलेल्या प्रश्नाला Allow करा.
४)मग चित्रात दाखविल्याप्रमाणे एक विंडो उघडेल त्यातील install now वर टिचकी द्या.
५)या नंतर खाली दिलेल्या दुव्यावर जावून User Agent Switcher तुमच्या फायरफॉक्स ब्राउजर मध्ये Add to Firefox चा वापर करून समाविष्ट करा.
https://addons.mozilla.org/en-US/firefox/addon/user-agent-switcher/
६)या नंतर फायरफॉक्स ब्राउजर परत सुरु करून
Tools/User Agent Switcher/Internet Explorer" menu मध्ये जा आणि "Internet Explorer ७" ची निवड करा.
७)आता तुमच्या फेसबुक खात्यावर लॉग-इन करा..तुम्हाला तुमचे फेसबुक जुन्या स्वरुपात वापरता येईल.
धन्यवाद,
तुमचा मित्र,
प्रशांत दा. रेडकर
अश्या अनेक युक्त्यांसाठी फेसबुक वरचे पान लाईक करायला विसरू नका.

0 comments:
Post a Comment