मंडळी तुमच्या पैकी अनेक जण आता गुगल + आणि फेसबुक दोन्ही सोशलनेटवर्क वापरत असालच...दोन्ही वर जावून लॉग-इन करण्यापेक्षा जर दोन्हीचा वापर एकाच ठिकाणा वरून करणे शक्य झाले तर? ते जास्त सोप्पे पडेल...आज आपण तुमच्या गुगल+ खात्यातून फेसबुक कसे वापरायचे याची माहिती करून घेणार आहोत.
हे कसे कराल?
१)प्रथम खाली दिलेल्या दुव्यावर जा.
गुगल प्लस+ फेसबुक
२)जे पान उघडेल त्यावरील Get Google+facebook नावाच्या दुव्यावर टिचकी द्या
आणि ते तुमच्या वेबब्राउजर मध्ये प्रस्थापित करा
असे केल्यावर तुमचा वेबब्राउजर परत सुरु करा.
३)आता तुमच्या गुगल + खात्यावर लॉग इन व्हा.
त्यासाठी खाली दिलेल्या दुव्याचा वापर करा
https://plus.google.com
४)तुम्हाला आता तुमच्या गुगल खात्यावर एक फेसबुकचे चिन्ह आलेले दिसेल त्यावर टिचकी द्या आणि connect with Facebook पर्यांयाचा वापर करण्यासाठी त्यावर टिचकी द्या.
५)असे केल्यावर तुम्हाला तुमच्या फेसबुक खात्याचे लॉग-इन युजरनेम आणि पासवर्ड त्या ठिकाणी लिहून त्या फेसबुक ऍप्सला परवानगी द्यावी लागेल.
६)आता तुम्ही तुमच्या गुगल प्लस खात्यावर लॉग-इन असतानाच तुमच्या फेसबुकच्या भिंतीवरच्या सर्व नोंदी पाहू शकाल आणि त्यावर प्रतिक्रिया देवू शकाल.
धन्यवाद,
तुमचा मित्र,
प्रशांत दा. रेडकर

0 comments:
Post a Comment