मित्रांनो या आधी आपण ब्लॉगिंगचे तंत्र-मंत्र मध्ये ब्लॉग तयार करण्यापासुन तो आकर्षक करण्या पर्यंत बर्याच गोष्टींची माहिती करून घेतली.
आज आपण ब्लॉगिंग मार्फत पैसे कसे कमवायचे याची माहिती घेणार आहोत.यातून तुम्ही करोडपती नाही बनलात तरी तुमच्या ब्लॉगिंगच्या छंदातून तुम्हाला काही उत्पन्न मिळवता येईल.
हे कसे कराल?
१) यासाठी प्रथम खाली दिलेल्या दुव्यावर जा
नाव नोंदवा
३)या नंतर तुमच्या खात्यावरील इतर बाबींची पुर्तता करा..उदा. प्रोफाइल मधील माहिती इत्यादी इत्यादी.
४)नाव नोंदणी झाल्यावर तुमचा इपत्ता आणि परवलीचा शब्द(पासवर्ड) वापरून खात्यामध्ये प्रवेश करा.
५)चित्रामध्ये दाखविल्या प्रमाणे Continue to my account>> नावाचा पर्यांय दिसेल त्यावर टिचकी द्या आणि पुढे जा.
६)पुढील पानावर तुम्हाला Emails पर्यांयामध्ये वेगवेगळे Emails दिसतील..त्यातील Subject मधील दुव्यावर टिचकी देवून एक एक इमेल उघडा.
७)प्रत्येक इमेल मध्ये Click here to open हा पर्यांय दिसेल त्यावर टिचकी द्या.
८)या व्यतिरिक्त काही ऑफर पुर्ण केल्यास तुम्हाला एका ऑफरचे कमीत कमी २ रुपये आणि जास्तीत जास्त ५ रुपये मिळतील..यामध्ये रजिस्टेशन करणे इत्यादी सोप्पी कामे असतात तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही ही कामे करणे गरजेचे नाही.फक्त मेल उघडून बघा.
९)तुम्ही जर इतरांना याबाबत माहिती दिलीत तर तुम्हाला सुरुवातीच्या दोन व्यक्तींसाठी प्रत्येकी ५० रुपये मिळतात..त्यापुढील प्रत्येक व्यक्तीसाठी प्रत्येकी २ रुपये मिळतात..म्हणजे जर तुमच्या ५००० ओळखी असतील आणि ते सामिल झाले तर तुम्हाला जवळ जवळ १०००० रुपयांच्या आसपास उत्पन्न यातून मिळेल.त्यासाठी Invite Friends या दुव्याचा वापर करा.
१०)ब्लॉगिंग करणारे आपल्या ब्लॉगवर या बाबत जाहिरात ठेवून वाचकांना याची माहिती देवू शकतात.यासाठी आवश्यक असलेले बॅनर Invite Friends पर्यांया मध्ये तुम्हाला मिळतील.
११) नाव नोंदणीचे १०० रुपये +पहिल्या २ Referral चे प्रत्येकी ५० रुपये असे २०० रुपये तुमच्या खात्यात तात्काळ जमा होतात. तुमच्या खात्यात आणखी ३०० रुपये जमा झाले की तुम्ही त्या रकमेचा चेक Withdraw करू शकता.जो तुमच्या दिलेल्या पत्त्यावर येतो.
१२)मराठी ब्लॉगर आणि इतरांसाठी ऑनलाइन उत्पन्न मिळवायचा हा सोप्पा मार्ग आहे.जो त्यांनी वापरून पाहायला काही हरकत नाही.
नाव नोंदणीसाठी खाली दिलेला दुवा वापरा.
नाव नोंदवा
धन्यवाद,
तुमचा मित्र,
प्रशांत दा. रेडकर
सर मला तुमची हि ट्रिक भरपूर आवडली पण सर मला माझ्या ब्लॉग वर ads लावायच्या आहेत पण माझा ब्लॉग मराठी असल्या मुळे मला google adsense कढून परमीशन मिळत नाही आहे. तेव्हा मला तुम्ही काही दुसरा मार्ग सांगू शकता का?
ReplyDeleteब्लॉग च्या लिंक
http://mankallol.blogspot.com/
http://shrikantsketches.blogspot.com/
सर मला माझ्या प्रश्नाचे उत्तर अजून हि मिळाले नाही आहे. कृपया उत्तर मिळावे हि अपेक्षा....
ReplyDeleteमराठी ब्लॉगिंग मधून जर पैसे कमवायचे असतील तर तुम्ही डोमेन नेम घेणे गरजेचे आहे,तरच तुम्हाला त्यावर गुगल जाहिराती ठेवता येतील आणि तुमची साईट जर ६ महिने जुनी असेल तरच तुम्हाला गुगल adsense खाते मिळवता येईल. बाकी दुसरे मार्ग आर्थिक लाभ मिळवायला पुरेसे नाहित ना फायद्याचे
ReplyDeleteसर माहिती दिल्या बद्दल धन्यवाद
ReplyDeletesir Aapan Sangitlele site khop utcrustha ahe. Pls. mala sanga ki me hi link mzya anek mitrana kashi pathu. Dinesh G.
ReplyDeleteInvite Friends पर्यांयाचा वापर करून
ReplyDeleteवा
ReplyDelete