मंडळी आज आपण तुमच्या ब्लॉगवर दुसरी वेबसाईट popup विंन्डो मध्ये कशी दाखवाल? याची माहिती करून घेणार आहोत.
याचा वापर करून तुम्ही तुमच्या ब्लॉग-अथवा वेबसाईट वर येणार्या वाचकांना जाहीराती दाखवू शकता अथवा एखाद्या दुसर्या वेबसाईट विषयीची माहिती देवू शकता.
हे कसे कराल?
१)प्रथम तुमच्या ब्लॉगर खात्यावर लॉग-इन व्हा.
त्यासाठी http://draft.blogger.com/ या दुव्याचा वापर करा.
२)या नंतर Layout->>'Add a Gadget' मध्ये जा आणि HTML/Javascript पर्यांयाची निवड करा.
३)मग खाली दिलेला कोड कॉपी(ctrl+c) करून पेस्ट(ctrl+v) करा.
४)मग केलेले बदल जतन करायला विसरू नका. प्रात्यक्षिक पाहण्यासाठी खाली दिलेला दुवा वापरा.
http://prashant-testing.blogspot.com/
तसेच ब्राउजरच्या Options मध्ये जा आणि Block pop-up windows पर्यांया समोरील टिचकी काढून टाका तरच तुम्हाला प्रात्यक्षिक पाहता येईल.
धन्यवाद,
तुमचा मित्र,
प्रशांत दा. रेडकर

<script> window.open("http://prashantredkarsobat.blogspot.com", "_blank", "width=600,height=400"); </script>वरील कोड मध्ये माझ्या ब्लॉगच्या नावाच्या जागी तुम्ही तुम्हाला हवा तो कोड अथवा वेबसाईटचे नाव टाकू शकता. width,height ही तुम्हाला हव्या त्या साईज मध्ये बदलू शकता.
४)मग केलेले बदल जतन करायला विसरू नका. प्रात्यक्षिक पाहण्यासाठी खाली दिलेला दुवा वापरा.
http://prashant-testing.blogspot.com/
तसेच ब्राउजरच्या Options मध्ये जा आणि Block pop-up windows पर्यांया समोरील टिचकी काढून टाका तरच तुम्हाला प्रात्यक्षिक पाहता येईल.
धन्यवाद,
तुमचा मित्र,
प्रशांत दा. रेडकर
0 comments:
Post a Comment