मित्रानो या आधीच्या भागामध्ये आपण तुमच्या अनुदिनीवर horizontal मेनू कसा समाविष्ट करावा याची माहिती घेतली ती तुम्ही खाली दिलेल्या दुव्यावर पाहू शकता.http://prashantredkarsobat.blogspot.com/2011/09/horizontal-menu.html या पद्धतीमध्ये तुम्हाला तुमच्या ब्लॉगच्या रुपानुसार मेनूबार मधील चित्रांचे दुवे बदलणे गरजेचे होते..आज आपण अधिक सोप्प्या पद्धतीची माहिती करून घेणार आहोत.ती वापरून तुमच्या अनुदिनीवरचा मेनूबार खालील प्रमाणे दिसेल.
हे कसे कराल?
१)प्रथम तुमच्या ब्लॉगर खात्यावर लॉग-इन व्हा. त्यासाठी http://draft.blogger.com/ या दुव्याचा वापर करा.
२)या नंतर तुमच्या ब्लॉगच्या नावा समोर जे घराच्या आकाराचे चिन्ह दिसते आहे त्यावर टिचकी द्या आणि Template पर्यांयाची निवड करा.
३)या नंतर जे पान उघडेल त्यावर असलेल्या Edit Html पर्यांयावर टिचकी द्या.
मग Expand Widget Templates समोरील चौकोनात टिचकी द्यायला विसरू नका.
४)आता ctrl+f चा वापर करून
</head>या कोडचा शोध घ्या.(चित्र पहा.)
५)आता खाली दिलेले कोड कॉपी(ctrl+c) करून ते या टॅगच्या वरती पेस्ट(ctrl+v) करा.
<link rel="stylesheet" type="text/css" href="https://sites.google.com/site/chesslok/mouseovertabs.css" /> <script src="https://sites.google.com/site/chesslok/mouseovertabs.js" type="text/javascript"> /*********************************************** * Mouseover Tabs Menu- (c) Dynamic Drive DHTML code library (www.dynamicdrive.com) * This notice MUST stay intact for legal use * Bloggerized by - prashant - http://www.prashantredkarsobat.blogspot.com/ ***********************************************/ </script>
६)मग केलेले बदल जतन(save) करा.
७)या नंतर तुमच्या ब्लॉगच्या Layout मध्ये जा आणि Add a Gadget वर टिचकी द्या आणि खाली दिलेला कोड कॉपी (ctrl+c)करून Html Java Script ची निवड करून त्या ठिकाणी पेस्ट(ctrl+v) करा.
<div id="mytabsmenu" class="tabsmenuclass"> <ul> <li><a href="http://prashantredkarsobat.blogspot.com" rel="gotsubmenu[selected]">Your text 1</a></li> <li><a href="Your Link 2" rel="gotsubmenu">Your text 2</a></li> <li><a href="Your Link 3">Your text 3</a></li> </ul> </div> <script type="text/javascript"> //mouseovertabsmenu.init("tabs_container_id", "submenu_container_id", "bool_hidecontentsmouseout") mouseovertabsmenu.init("mytabsmenu", "mysubmenuarea", true) </script>या ठिकाणी माझ्या ब्लॉगचा दुवा अथवा Your Link 2 इत्यादीच्या जागी तुम्हाला हवे असलेले दुवे समाविष्ट करा Your text च्या जागी तुम्हाला हवे असलेले नाव त्या त्या दुव्याला द्या.
पात्यक्षिक पाहण्यासाठी खाली दिलेल्या दुव्यावर जा आणि तळाला असलेला मेनूबार पहा.
http://prashant-testing.blogspot.com/
धन्यवाद,
तुमचा मित्र,
प्रशांत दा. रेडकर.
सर मला एका text मध्ये म्हणजे(Your text)मध्ये एका पेक्षा जास्त लिंक कशा देऊ शकतो जेणेकरून फक्त पाच ते सहा text मध्ये माझ्या ब्लॉगच्या सर्व पोस्ट च्या लिंक देतायेतील.
ReplyDeleteमी स्वता दोन लिंक एकाच text मध्ये देऊन बघितल्या पण त्याचा काही उपयोग झाला नाही. आपण मला त्यासाठी कृपया वेगळा कोड तयार करून द्यावा
[email protected]
http://shrikantsketches.blogspot.com/
हो नक्की :-)
ReplyDelete