५००च्या आसपास लेख असल्यामुळे विभागवार नोंदी शोधण्यासाठी अनुक्रमणिकेचा वापर करा (जुन्या पोस्टमधील adf.ly लिंक्स उघडत नसतील तर त्या लिंक उघडण्यासाठी http:// ऐवजी https:// वापरा.उदा. https://adf.ly )

तुमच्या अनुदिनीवर आकर्षक पेज नेव्हिगेशन कसे समाविष्ट कराल?

 मंडळी आजच्या ब्लॉगिंगच्या तंत्र-मंत्रामध्ये आपण तुमच्या अनुदिनीवर आकर्षक पेज नेव्हिगेशन कसे समाविष्ट करायचे याची माहिती करून घेणार आहोत.याचा समावेश केल्याने तुमच्या अनुदिनीच्या एका पानावरून दुसर्‍या पानावर जाणे वाचकांना सहज शक्य होणार आहे

 हे कसे समाविष्ट कराल? 

१)प्रथम तुमच्या ब्लॉगर खात्यावर लॉग-इन व्हा.
त्यासाठी http://draft.blogger.com/ या दुव्याचा वापर करा.

२)या नंतर तुमच्या ब्लॉगच्या नावा समोर जे घराच्या आकाराचे चिन्ह दिसते आहे त्यावर टिचकी द्या आणि Layout पर्यांयाची निवड करा.

३)या नंतर साईडबार मध्ये 'Add a Gadget' वर टिचकी द्या आणि 'HTML/Javascript' ची निवड करून खाली दिलेला कोड कॉपी (ctrl+c)करा आणि पेस्ट(ctrl+v) करा.

 <style type="text/css">#blog-pager{font-size:normal}.showpageArea{font-family:verdana,arial,helvetica;color:#000;font-size:11px;margin:10px}.showpageArea a{color:#fff}.showpageNum a{padding:3px 8px;margin:0 4px;text-decoration:none;border-top:2px solid #000;border-left:1px solid #000;border-right:1px solid #000;border-bottom:1px solid #000;background:#666 url(https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgID-F5eTQVjPXbZnC4n_t97J4fiG2sHpISCHVndKbgKKezfIk2DtD9vrYVmeR3_T3-q9sfi-yJiYfcRPC9BZjqrlQGTohXBEBfzvjYUiC9P1i1G0730kS3aDkGgeMvAOspqfun_mUBkHb5/s1600/wp4.jpg) 0 -25px repeat-x}.showpageNum a:hover{border-top:1px solid #999;border-left:1px solid #999;border-right:1px solid #999;border-bottom:2px solid #999;background:#999 url(https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgID-F5eTQVjPXbZnC4n_t97J4fiG2sHpISCHVndKbgKKezfIk2DtD9vrYVmeR3_T3-q9sfi-yJiYfcRPC9BZjqrlQGTohXBEBfzvjYUiC9P1i1G0730kS3aDkGgeMvAOspqfun_mUBkHb5/s1600/wp4.jpg) 0 -50px repeat-x}.showpagePoint{color:#fff;padding:3px 8px;margin:2px;font-weight:700;border-top:2px solid #000;border-left:1px solid #000;border-right:1px solid #000;border-bottom:1px solid #000;background:#000 url(https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgID-F5eTQVjPXbZnC4n_t97J4fiG2sHpISCHVndKbgKKezfIk2DtD9vrYVmeR3_T3-q9sfi-yJiYfcRPC9BZjqrlQGTohXBEBfzvjYUiC9P1i1G0730kS3aDkGgeMvAOspqfun_mUBkHb5/s1600/wp4.jpg) 0 0 repeat-x;text-decoration:none}.showpageOf{margin:0 5px 0 0} </style> 
<script style='text/javascript'>
var postperpage=5;
var numshowpage=3;
var upPageWord="Prev";
var downPageWord="Next";
var home_page="/";
var urlactivepage=location.href;
</script>
<script style='text/javascript' src='https://sites.google.com/site/chesslok/prashantredkarsobat.blogspot.com.js'></script>

४)मग केलेले बदल जतन करायला विसरू नका.

)प्रात्यक्षिक पाहण्यासाठी खाली दिलेल्या दुव्याचा वापर करा. 

http://prashant-testing.blogspot.com/

धन्यवाद,
तुमचा मित्र, 
प्रशांत दा. रेडकर
गुगलप्लसवर शेअर करा

About प्रशांत दा.रेडकर

नमस्कार,

मी प्रशांत दामोदर रेडकर.मी इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर आहे.

1)मनात माझ्या २)स्पर्श नवा ही माझी दोन चारोळ्यांची पुस्तक प्रकाशित झालेली आहेत.

**तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळे बुकगंगा विश्वसाहित्य संमेलन २०१२ मध्ये मला आवडता ब्लॉगर हा पुरकार मिळालेला आहे.**ABP माझाच्या "ब्लॉग माझा २०१५"च्या स्पर्धेमध्ये माझ्या या ब्लॉगला "दुस-या क्रमांकाचे" पारितोषिक मिळाले आहे.

**गायक सुबोध साठे यांनी त्याच्या "अजूनही कळेचना" या अल्बममध्ये मी लिहिलेले "तू गेलीस तेव्हा" हे गाणे गायलेले आहे.

कोडींग करणे हा माझा छंद आहे..त्याच छंदामुळे मी सध्या दोन मराठी सोशल नेट्वर्किंग साईटच्या निर्मिती मध्ये गुंतलो आहे.1)marathifanbook.com मराठी सोशल नेटवर्क 2)chivchivat.com मराठी सोशल नेटवर्क ३)marathimy.comमराठी विवाह संबंधित वेबसाईट

४)माझी मैत्रीण आणि गायिका सावनी रवींद्र हिची वेबसाईट आणि Android App सुद्धा मी डिजाईन केली आहे

savaniravindra.com वेबसाईटला अवश्य भेट द्या आणि app डाउनलोड करण्यासाठी हि लिंक वापरा com.savani.ravindra

धन्यवाद :-)

    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments:

Post a Comment