मंडळी आज आपण तुमच्या अनुदिनीवरील शब्दांना रंगीत पार्श्वभाग कसा द्यावा याची माहिती करून घेणार आहोत.
हे कसे कराल?
१)प्रथम तुमच्या ब्लॉगर खात्यावर लॉग-इन व्हा.
त्यासाठी http://draft.blogger.com/ या दुव्याचा वापर करा.
२)या नंतर ब्लॉग पोस्ट लिहिण्यासाठी Edit Html पर्यांयावर टिचकी द्या,
मग खाली दिलेला कोड कॉपी(ctrl+c) करून तुमच्या ब्लॉगच्या पोस्ट मध्ये पेस्ट (ctrl+v)करा.
Your Text Here च्या जागी तुम्हाला हवे असलेले शब्द वाक्य अथवा परिच्छेद तुम्ही लिहू शकता.
background-color: समोर तुम्हाला हव्या त्या रंगाची निवड करा.
मग ते अश्या प्रकारे दिसेल.

<p style="background-color:pink;">Your Text Here</p>
Your Text Here च्या जागी तुम्हाला हवे असलेले शब्द वाक्य अथवा परिच्छेद तुम्ही लिहू शकता.
background-color: समोर तुम्हाला हव्या त्या रंगाची निवड करा.
मग ते अश्या प्रकारे दिसेल.
धन्यवाद,
तुमचा मित्र,
प्रशांत दा. रेडकर
0 comments:
Post a Comment