धन्यवाद मित्रमैत्रिणींनो, तुम्हा सर्वांच्या प्रेमामुळे आज माझ्या अनुदिनीच्या वाचकसंखेने १ लाखाचा आकडा पार केला आहे..गेल्या ९ महिन्यात मला ज्या ज्या विषयाची माहिती आहे, आवड आहे,जी माहिती मिळवण्यासाठी,शिकण्यासाठी मला खुप त्रास झाला आहे,तसा त्रास इतरांना होवू नये..या एकाच प्रामाणिक हेतूने मी मराठीमध्ये अनुदिनीचे लिखाण करत आहे.आज तुमच्या प्रेमाची पावती या वाचक संख्येच्या रुपाने मिळाली खरेच तुम्हा सर्व रसिक वाचकांचे मनापासुन आभार.
तुमची अशीच कृपादृष्टी आणि प्रेम मिळत राहू दे..मी तुम्हाला सतत काहीना काही नविन, जे मला माहित असेल ते, अनुदिनी मार्फत देण्याचा प्रयत्न नक्कीच करीन. :-)
देव तुम्हा सर्वांचे भले करो...तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पुर्ण होवू दे..ही ईश्वरचरणी प्रार्थना.
धन्यवाद,
तुमचा मित्र,
प्रशांत दा. रेडकर.

Congrats Prashant
ReplyDeleteमनापासून अभिनंदन.. मी पण या वाचका मधील एक आहे. तुम्हाला एवढी सगळी माहिती मिळते कशी याची पण एखादी पोस्ट जरूर टाका. मला जाणून घ्यायचे खूप उत्सुकता आहे कारण ती वापरून वापरून मी थकते पण तुमच्या उपयोगी पोस्ट मात्र अखंडपणे येत असतात. तुमच्या ब्लॉगची वाचक संख्या वाढली नाही तरच नवल.
ReplyDeleteपुनश्च खूप खूप अभिनंदन...
विद्या,धन्यवाद,
ReplyDeleteमी बरेच वर्ष या क्षेत्रामध्ये आहे...मला माहिती मिळवण्यासाठी बराच त्रास झालेला आहे...तो इतरांना होवू नये म्हणून मी मला जे जे माहित आहे,ती सर्व माहिती माझ्या मराठी मित्रमैत्रिणीं सोबत वाटून घ्यायचा नेहमी प्रयत्न करतो.