मंडळी आज आपण तुमच्या अनुदिनी(ब्लॉग)वर डेमो आणि डाऊनलोड पर्यांय कसा समाविष्ट करायचा याची माहिती करून घेणार आहोत.
हे कसे वापराल?
१)प्रथम तुमच्या ब्लॉगर खात्यावर लॉग-इन व्हा.
त्यासाठी http://draft.blogger.com/ या दुव्याचा वापर करा.
२)या नंतर तुमच्या ब्लॉगच्या नावा समोर जे घराच्या आकाराचे चिन्ह दिसते आहे त्यावर टिचकी द्या आणि Template पर्यांयाची निवड करा.
३)या नंतर जे पान उघडेल त्यावर असलेल्या Edit Template पर्यांयावर टिचकी द्या. मग Expand Widget Templates समोरील चौकोनात टिचकी द्यायला विसरू नका.
४)आता ctrl+f चा वापर करून
५)आता खाली दिलेले Css कोड कॉपी(ctrl+c) करून ते या कोडचा खाली पेस्ट(ctrl+v) करा.
७)यानंतर साईडबार मध्ये 'Add a Gadget' वर टिचकी द्या आणि 'Add a Gadget' ची निवड करून खाली दिलेला कोड त्या ठिकाणी कॉपी करून पेस्ट करा.
धन्यवाद,
तुमचा मित्र,
प्रशांत दा. रेडकर

]]></b:skin>या कोडचा शोध घ्या.
५)आता खाली दिलेले Css कोड कॉपी(ctrl+c) करून ते या कोडचा खाली पेस्ट(ctrl+v) करा.
<style type='text/css'> .bttoo { border-top: 1px solid #adadad; background: #4dd417; background: -webkit-gradient(linear, left top, left bottom, from(#133466), to(#4dd417)); background: -moz-linear-gradient(top, #133466, #4dd417); padding: 7px 14px; -webkit-border-radius: 15px; -moz-border-radius: 15px; border-radius: 15px; -webkit-box-shadow: rgba(0,0,0,1) 0 1px 0; -moz-box-shadow: rgba(0,0,0,1) 0 1px 0; box-shadow: rgba(0,0,0,1) 0 1px 0; text-shadow: rgba(0,0,0,.4) 0 1px 0; color: white; font-size: 20px; font-family: 'Lucida Grande', Helvetica, Arial, Sans-Serif; text-decoration: none; vertical-align: middle; } .bttoo:hover { border-top-color: #11a800; background: #11a800; color: #ffffff; } .bttoo:active { border-top-color: #1b435e; background: #1b435e; } </style>६)या नंतर केलेले बदल जतन करा.
७)यानंतर साईडबार मध्ये 'Add a Gadget' वर टिचकी द्या आणि 'Add a Gadget' ची निवड करून खाली दिलेला कोड त्या ठिकाणी कॉपी करून पेस्ट करा.
<a class="bttoo" href="YOUR DEMO URL HERE" rel="nofollow" target="_blank">Demo</a> <a class="bttoo" href="YOUR DOWNLOAD URL HERE" rel="nofollow" target="_blank">Download</a></div>YOUR DEMO URL HERE या जागी तुमच्या प्रात्यक्षिक असलेल्या दुव्याचा पत्ता आणि YOUR DOWNLOAD URL HERE या जागी तुमच्या डाऊनलोड करण्यासाठीच्या दुव्याचा पत्ता असा बदल करायला विसरू नका.
धन्यवाद,
तुमचा मित्र,
प्रशांत दा. रेडकर
0 comments:
Post a Comment