मंडळी बर्याच वेळा तुम्हाला लॉटरीचे बक्षिस लागले,ते मिळवण्यासाठी अमुक अमुक इपत्त्यावर मेल करा अथवा तुमचे जीमेल खाते हॅक झाले अथवा तुमचे बँक खात्याची ऑनलाईन नोंदणी करायची आहे,सर्व माहिती फॉर्म मध्ये भरून खालील दुव्यावर पाठवून द्या...असे मेल येत असतात...हे सर्व स्पॅम मेल या प्रकारात मोडतात आणि हे सर्व प्रकार तुमची माहिती चोरण्यासाठी केलेले असतात...प्रसंगी यामुळे तुमचे आर्थिक नुकसान होवू शकते अथवा त्याहूनही भयानक प्रकार घडू शकतो.हे प्रकार कसे घडतात याचे प्रात्यक्षिक आणि माहिती हवी असेल तर "तुमच्या इपत्त्यावरून दुसर्याना इमेल कसे पाठवले जातात?"
या लेखात तुम्हाला त्याची माहिती मिळेल.
आज आपण असे मेल येतात कुठून ते कसे शोधायचे याची माहिती घेणार आहोत.
हे कसे शोधाल?
१)आज जीमेल खात्यावरून(सध्या सर्वांत जास्त वापरात असलेले इमेल सेवा) त्याचा शोध कसा घ्यायचा याची माहिती करण्यासाठी प्रथम तुमच्या जीमेल खात्यावर लॉग-इन व्हा.
२)तुम्हाला जो फसवा (स्पॅम)मेल आला आहे..तो उघडा आणि Reply च्या बाजुला असलेल्या डॉप-डाउन ऍरोवर टिचकी देवून दिसणार्या विविध पर्यांया पैकी Show Original वर टिचकी द्या.
३)आता उघडलेल्या पानावरील संपुर्ण Header कॉपी करा(मॅसेज सोडून वरचा भाग) मग खाली दिलेल्या दुव्यावर जा.
email-tracking
४)त्या पानावर तळाला तुम्हाला Email Lookup - Free Email Tracker असा चित्रामध्ये दाखविल्याप्रमाणे एक पर्यांय दिसेल.
५)मगाशी तुम्ही जे इमेल Header कॉपी केले होते ते त्यातील
Email Header Analyzer :
(Copy and paste Email header into our free Email tracking tool and start with tracing Email)च्या खाली दिसणार्या रिकाम्या जागेत पेस्ट करा.
६)मग Captcha कोड इंटर करून Track Email पर्यांयावर टिचकी द्या.
७)असे केल्यावर त्याच पानावर तळाला तुम्हाला त्या इमेलचा आयपी ऍडरेस...देश,ठिकाण यांची माहिती मिळेलच आणि त्यांचे नेमके स्थान सुद्धा गुगल नकाशा मध्ये दाखविले जाईल.
८)वरील पद्धतीचा वापर करून तुम्ही स्पॅम मेल पाठवणार्याचे नेमके स्थान शोधू शकता.
धन्यवाद,
तुमचा मित्र,
प्रशांत दा. रेडकर

खुपच उदबोधक माहिती सांगितली. माहिती शेअर केल्याबद्दल आपले मनापासून आभार.
ReplyDelete॒अनामिक
ReplyDeleteप्रतिक्रिया दिल्या बद्दल धन्यवाद :-)