मंडळी आता घराघरात इंटरनेट पोहोचले आहे.त्यामुळे कमीत कमी २५६ केबीपीस च्या इंटरनेट जोडणीने सुरुवात होवून जास्तीत जास्त ४-५ एमबीपीसचा स्पीड हल्ली वापरला जातो. पण मित्रमैत्रिणींनो दर वेळीच तुम्हाला इतक्याच वेगाने डाउनलोड स्पीड मिळतो असे नाही..मग डाउनलोडचा स्पीड कमी वाटत असेल तर तो कसा पाहायचा याची आज आपण माहिती करून घेणार आहोत.
हे कसे कराल?
१)प्रथम खाली दिलेल्या दुव्या वर टिचकी द्या.
internet-speed-test
२)जे पान उघडेल ते खाली चित्रामध्ये दाखविल्याप्रमाणे असेल.
३)आता Internet Speed Test समोरील Start Test नावाच्या पर्यांयावर टिचकी द्या.
४)असे केल्याने तुमच्या इंटरनेट जोडणीचा अपलोड आणि डाउनलोड स्पीड किती याची चाचणी सुरु होईल.
५)चाचणी पुर्ण झाल्यावर तुमच्या इंटरनेट जोडणीचा Download Speed आणि Upload Speed किती आहे ते खालील चित्रामध्ये दाखविल्या प्रमाणे दर्शविले जाईल.
६)त्या खालीच या वेगाने तुम्ही किती क्षमतेची माहिती दर सेकंदाला पाठवू अथवा मिळवू शकता याची माहिती दिलेली असेल.
एखाद दिवशी इंटरनेट जोडणीचा वेग कमी वाटला तर तुम्ही ही चाचणी करून त्याची चाचपणी करू शकता..आणि तो वेग योग्य नसेल तर त्याबाबत तुमच्या इंटरनेट सेवा पुरवणार्य़ा कंपनीकडे तक्रार करू शकता..
इथे एक गोष्ट लक्षात घ्या..तुम्ही जेव्हा ५१२ केबीपीसची जोडणी घेता तेव्हा तुम्हाला डाउनलोड स्पीड हा ५४ KB/sec ते ६४ KB/sec च्या दरम्यान मिळतो.
धन्यवाद,
तुमचा मित्र,
प्रशांत दा. रेडकर.

0 comments:
Post a Comment