मंडळी जर तुम्हाला नोकरी मिळवायची असेल तर विनामुल्य सेवा रोजगार व स्वयंरोजगार यंत्रणेमार्फत दिल्या जातात अधिकाधिक मराठी तरूणांनी या संधीचा लाभ घ्यावा.
आदिवासी उमेदवारांना शासकीय नोकरीकरिता स्पर्धा परीक्षा पूर्व तयारी मार्गदर्शन व प्रशिक्षणाची मोफत सुविधा तसेच रू. १,०००/- प्रति महिना विद्यावेतन.
स्वयंरोजगारास इच्छुक असलेल्या उमेदवारांना स्वयंरोजगाराच्या विविध योजना, नवनवीन व्यवसायाच्या संधी व प्रशिक्षण कार्यक्रम, सेवा सोसायटी स्थापनेकरीता माहिती व मार्गदर्शन.
नांव नोंदणी केलेल्या उमेदवारांना रोजगार, स्वयंरोजगार, शैक्षणिक क्षेत्रात तसेच स्पर्धा परिक्षेव्दारे करियर घडविणयाकरीता माहिती व मार्गदर्शन त्याचप्रमाणे अद्यावत लायब्ररी सुविधा.
अश्या बर्याच गोष्टींचा त्यात समावेश आहे.
अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या दुव्यावर टिचकी द्या आणि अधिकाधिक मराठी मित्रमैत्रिणींना या विषयी माहिती द्या.
http://ese.mah.nic.in/
धन्यवाद,
तुमचा मित्र,
प्रशांत दा. रेडकर.

0 comments:
Post a Comment