मंडळी अवघ्या काही मिनिटाच्या कालावधीमध्ये तुमची स्वत:ची मोफत वेबसाईट कशी बनवायची?याची आज माहिती करून घेणार आहोत.वेबडिजायनिंग विषयी काहीही माहिती नसताना तुम्ही हे सहज करू शकणार आहात ते सुद्धा अवघ्या काही मिनिटात. काय म्हणता? हे शक्य नाही.
मित्रमैत्रिणींनो हे अगदी सहज शक्य आहे.चला तर आपली स्वत:ची वेबसाईट स्वत: बनवू या.हे कसे कराल?
१)प्रथम खाली दिलेल्या दुव्यावर जा.
hpage
२)जे पान उघडेल त्यावरील REGISTER NOW पर्यांयावर टिचकी द्या.
३)आता उघडेल्या पानावरील सर्व आवश्यक बाबींची पुर्तता करा(चित्र पहा)
४)ते करून झाल्यावर Thanks for your registration. असा संदेश दिसेल.
५)आता युजरनेम आणि पासवर्ड वापरून लॉग-इन व्हा.
६)लॉग-इन केल्यावर तुम्हाला खालील प्रमाणे संदेश दिसेल.
७)step-by-step manual पर्यांयावर टिचकी देवून तुम्हाला नेमके काय काय करायचे त्याचा अंदाज येईल.
८)Tasks to do मध्ये तुम्ही ज्या बाबींची पुर्तता केलेली नाही त्याची माहिती मिळेल उदा. शिर्षक "title" इत्यादी..त्या त्या पर्यांयावर टिचकी द्या आणि आवश्यक माहिती भरा...हे सर्व तुम्हाला Website settings मध्ये करावे लागेल
(चित्र पहा)
९) Apply वर टिचकी दिल्यानंतर तुम्हाला खालील संदेश दिसेल.
१०)यानंतर Design>>choose design पर्यांयाचा वापर करून तुमच्या वेबसाईटसाठी हवे ते Design निवडा
चित्र पहा
११)Extras पर्यांयाचा वापर करून तुम्ही तुमच्या वेबसाईट वर हव्या त्या गोष्टी समाविष्ट करू शकता.
पेज,मेनू इत्यादी पर्यांय वापरून तुम्ही तुमच्या वेबसाईट मध्ये अधिक पाने आणि पर्यांय समाविष्ट करू शकता.
१२)वेबसाईटचे प्रात्यक्षिक पाहण्यासाठी खाली दिलेल्या दुव्यावर टिचकी द्या.
http://prasahntredkarsobat.hpage.com/
धन्यवाद,
तुमचा मित्र,
प्रशांत दा. रेडकर
hello friend i have created my website but now how to increase points?
ReplyDeletenamaskar,
ReplyDeletemala svatachi marathi ani english sms sending website banvayachi ahe..krupaya mala sangal ka kashi karayachi..
mala yababt kahich mahiti nahi.......
खाली दिलेल्या दोन दुव्यांवर त्याची संपुर्ण माहिती आहे..ते करण्यासाठी तुम्हाला php विषयी माहिती असणे आवश्यक आहे,त्या शिवाय वेबहोस्टींग सर्वर हा php ला सपोर्ट देणारा असावा.
ReplyDeletehttps://www.servage.net/blog/2009/03/24/send-sms-from-your-website/
http://www.ozekisms.com/index.php?owpn=327
What a site.. khupach chhan.. manapasun abhinandan..
ReplyDeleteधन्यवाद
ReplyDeletehaw can ad the musice and athor my webside
ReplyDeletehaw can ad the music and videos in the my website
ReplyDeleteधन्यवाद
ReplyDelete