मंडळी,
आता तयार केलेले पान शिर्षका सोबत कसे दिसते ते पाहण्यासाठी तुमचा वेबब्राउजर उघडून file>>open file पर्यांयाचा वापर करा अथवा CTRL+O की दाबा. मग Browse मध्ये जा आणि जिथे आपण My First Page.html सेव्ह केली आहे तिथून ती उघडा.
असे केल्यावर तुम्हाला शिर्षक खालील प्रमाणे दिसेल.
पुढच्या भागात आणखी काही गोष्टी जाणून घेवू या. :-)
धन्यवाद,
तुमचा मित्र,
प्रशांत दा. रेडकर
मराठीमध्ये वेबडिजायनिंग शिका(भाग १)मध्ये आपण "HTML म्हणजे काय?" आणि HTML टॅग वापरून आपले पहिले वेबपान कसे तयार करायचे? याची माहिती घेतली.
आजच्या भागात आपण आणखी काही टॅगची माहिती करून घेणार आहोत.त्यासाठी आधीच्या भागात आपण जे पेज तयार केले आहे ते नोटपॅड मध्ये उघडा अथवा नविन तयार करा...
त्या पानाला एक शिर्षक आपण आज देणार आहोत..ते करण्यासाठी खाली दिलेल्या टॅगचा वापर करा..सेव्ह करताना गोंधळ उडू नये म्हणून यापुढे पेज मध्ये इंग्रजीचा वापर करत आहे...युनिकोडचा वापर करून तुम्ही ही पाने मराठीमध्ये तयार करून सराव करू शकता. :-)
आपल्या वेबपानाबद्दल अधिक माहिती पुरवण्यासाठी आपण हेड टॅगचा वापर करतो.आणि त्या पानाला शिर्षक देण्यासाठी टायटल टॅगचा वापर केला जातो
हे कसे वापरायचे हे प्रात्यक्षिक करून पाहण्यासाठी खाली दिलेल्या चित्रातील कोडचा अभ्यास करा...

कोड कॉपी पेस्ट करण्याचा पर्यांय जाणून बुजून टाळला आहे...स्वत: जे दाखविले आहे ते करून पाहिलेत तर त्याचा जास्त उपयोग होईल. :-)
कोडिंग मध्ये जर तुम्ही मराठी टाईप करताना युनिकोडचा वापर केला असेल तर पान सेव्ह करताना खाली दिलेले पर्यांय वापरा.
कोडिंग मध्ये जर तुम्ही मराठी टाईप करताना युनिकोडचा वापर केला असेल तर पान सेव्ह करताना खाली दिलेले पर्यांय वापरा.
आता तयार केलेले पान शिर्षका सोबत कसे दिसते ते पाहण्यासाठी तुमचा वेबब्राउजर उघडून file>>open file पर्यांयाचा वापर करा अथवा CTRL+O की दाबा. मग Browse मध्ये जा आणि जिथे आपण My First Page.html सेव्ह केली आहे तिथून ती उघडा.
असे केल्यावर तुम्हाला शिर्षक खालील प्रमाणे दिसेल.
पुढच्या भागात आणखी काही गोष्टी जाणून घेवू या. :-)
धन्यवाद,
तुमचा मित्र,
प्रशांत दा. रेडकर
0 comments:
Post a Comment