॒॒॒॒॒॒वेडा फकीर ॒॒॒॒॒॒॒
नामकरणाचे सोडा माझ्या...,
अंतविधीला ही कोणी जमले नाही.
म्हणाले,"हा तर फकीर वेडा...,
मन याचे कधी कुणात रमले नाही.
फकीराच्या वाटे वरती...,
लावू नकात डोळे.
त्याच्या व्यथा,त्याच्या कथा,
त्याचे जग हे निराळे.
व्यथा कधी शब्दात,
मांडायचा नसतात.
कथा कधी कोणाला,
सांगायच्या नसतात.
कथेमधुनच इतिहासाचा..,
मग शोध सुरु होतो.
पण मरताना शेवटी आपण,
सगळे इथेच सोडून जातो.
प्ररतीच्या प्रवासाची तर...,
केव्हाच सुरुवात झालीय.
जाता जाता का कुणास ठाऊक?
तुझी खुप आठवण आलीय.
तू ही आता विसरून जा,
या वेड्या फकीराला.
तो तर आता खुप..,
दुर निघाला..दुर निघाला.
©प्रशांत दा. रेडकर
नामकरणाचे सोडा माझ्या...,
अंतविधीला ही कोणी जमले नाही.
म्हणाले,"हा तर फकीर वेडा...,
मन याचे कधी कुणात रमले नाही.
फकीराच्या वाटे वरती...,
लावू नकात डोळे.
त्याच्या व्यथा,त्याच्या कथा,
त्याचे जग हे निराळे.
व्यथा कधी शब्दात,
मांडायचा नसतात.
कथा कधी कोणाला,
सांगायच्या नसतात.
कथेमधुनच इतिहासाचा..,
मग शोध सुरु होतो.
पण मरताना शेवटी आपण,
सगळे इथेच सोडून जातो.
प्ररतीच्या प्रवासाची तर...,
केव्हाच सुरुवात झालीय.
जाता जाता का कुणास ठाऊक?
तुझी खुप आठवण आलीय.
तू ही आता विसरून जा,
या वेड्या फकीराला.
तो तर आता खुप..,
दुर निघाला..दुर निघाला.
©प्रशांत दा. रेडकर
0 comments:
Post a Comment