मित्रानो या आधीच्या एका लेखात आपण मोफत डोमेन नेम कसे मिळवाल याची माहिती घेतली होती.
ज्याना तो लेख वाचायचा असेल त्यांनी खाली दिलेला दुवा पहावा.
मोफत वेब होस्टिंग(Free Web Hosting) म्हणजे काय?
मंडळी तुम्ही जो ब्लॉग लिहिता मग तो ब्लॉगर.कॉम वर असो अथवा वर्डप्रेस वर..तो त्या त्या साईट वर होस्ट केलेला असतो.
उदा. १)http://prashantredkarsobat.blogspot.com/
२)http://prashantredkar.wordpress.com/
पण त्याला खुप मर्यांदा आहेत.उदा. आपण php कोडिंगचा,डेटाबेसचा वापर त्यावर अमर्यांदपणे करू शकत नाही.आणि आपल्या मनाप्रमाणे त्यात बदल करू शकत नाही..दर वेळी blogspot.com अथवा wordpress.com हे त्याच्या सोबत येतेच...यावर उपाय म्हणजे स्वत:चे डोमेन नेम आणि वेब होस्टिंग विकत घेणे.सोप्प्या भाषेत सांगायचे झाले तर,"वेब होस्टिंग म्हणजे तुमची साईट अथवा ब्लॉग वरील माहिती साठवण्यासाठीची सेवा."
पण हे सर्व खर्चिक आहे...नवख्या लोकांसाठी तर त्यांना गोंधळात टाकणारे.यावर उपाय म्हणजे मोफत वेब होस्टिंग(Free Web Hosting)चा वापर करणे.असे करून तुम्ही वेबसाईट अथवा ब्लॉग वेब होस्टिंगचा वापर करून कसा सुरु करायचा हे तर शिकणारच आहात त्या व्यतिरिकत आयटीमध्ये वेबडिजायनिंग शिकणार्या विद्यार्थांना प्रात्यक्षिक करून पाहण्यासाठी सुद्धा याचा उपयोग होईल.चला तर मग आज आपल्या ब्लॉग अथवा साईट साठी मोफत होस्टिंग सेवा मिळवू या.
हे कसे कराल?
१)प्रथम खाली दिलेल्या दुव्यावर जा.
free-web-hosting
२)तिथे गेल्यावर तुम्हाला signup नावाचा पर्यांय दिसेल त्यावर टिचकी द्या.
३)जे पान उघडेल त्यातील Sub-Domain समोर तुम्हाला तुमच्या साईटसाठीचे नाव निवडावे लागेल...त्याची पुर्तता करा.
उदा. अबक.00000web.info
यानंतर आवश्यक बाबींची पुरता करून Register पर्यांयावर टिचकी द्या.
४)असे केल्यावर एक पडताळणी करणारा मेल तुमच्या इपत्यावर पाठवला जाईल.बहुतेक वेळा तो मेल तुमच्या इमेल खात्याचा spam फोल्डर मध्ये जातो..तिथे जावून तो दुवा उघडा आणि त्यातील पडताळणीसाठीच्या दुव्यावर टिचकी द्या.
५)असे केल्यावर जी विंडो उघडेल त्यात तुम्हाला काही कोड नोंदवायला सांगुन, तुम्ही खरच माणूस आहात का? की सॉफ्ट्वेअर द्वारे हे होते आहे त्याची पडताळणी केली जाईल.
६)ही चाचणी यशस्वी झाल्यावर
तुमच्या इमेल खात्यावर मोफत वेब होस्टिंग सेवेची सर्व आवश्यक माहिती पाठवली जाईल.ती माहिती आणि मेल जतन करून ठेवा.
त्याचा वापर करून तुमचा ब्लॉग अथवा साईट कशी होस्ट करायची याची माहिती आपण पुढील काही लेखांमध्ये करून घेणार आहोत.
धन्यवाद,
तुमचा मित्र,
प्रशांत दा. रेडकर.
ज्याना तो लेख वाचायचा असेल त्यांनी खाली दिलेला दुवा पहावा.
तुमच्या ब्लॉगसाठी फ्री डोमेन नेम(Free Domain) कसे मिळवाल?
आजच्या लेखात आपण मोफत वेब होस्टिंग कशी मिळवायची त्याची माहिती करून घेणार आहोत.मोफत वेब होस्टिंग(Free Web Hosting) म्हणजे काय?
मंडळी तुम्ही जो ब्लॉग लिहिता मग तो ब्लॉगर.कॉम वर असो अथवा वर्डप्रेस वर..तो त्या त्या साईट वर होस्ट केलेला असतो.
उदा. १)http://prashantredkarsobat.blogspot.com/
२)http://prashantredkar.wordpress.com/
पण त्याला खुप मर्यांदा आहेत.उदा. आपण php कोडिंगचा,डेटाबेसचा वापर त्यावर अमर्यांदपणे करू शकत नाही.आणि आपल्या मनाप्रमाणे त्यात बदल करू शकत नाही..दर वेळी blogspot.com अथवा wordpress.com हे त्याच्या सोबत येतेच...यावर उपाय म्हणजे स्वत:चे डोमेन नेम आणि वेब होस्टिंग विकत घेणे.सोप्प्या भाषेत सांगायचे झाले तर,"वेब होस्टिंग म्हणजे तुमची साईट अथवा ब्लॉग वरील माहिती साठवण्यासाठीची सेवा."
पण हे सर्व खर्चिक आहे...नवख्या लोकांसाठी तर त्यांना गोंधळात टाकणारे.यावर उपाय म्हणजे मोफत वेब होस्टिंग(Free Web Hosting)चा वापर करणे.असे करून तुम्ही वेबसाईट अथवा ब्लॉग वेब होस्टिंगचा वापर करून कसा सुरु करायचा हे तर शिकणारच आहात त्या व्यतिरिकत आयटीमध्ये वेबडिजायनिंग शिकणार्या विद्यार्थांना प्रात्यक्षिक करून पाहण्यासाठी सुद्धा याचा उपयोग होईल.चला तर मग आज आपल्या ब्लॉग अथवा साईट साठी मोफत होस्टिंग सेवा मिळवू या.
हे कसे कराल?
१)प्रथम खाली दिलेल्या दुव्यावर जा.
free-web-hosting
२)तिथे गेल्यावर तुम्हाला signup नावाचा पर्यांय दिसेल त्यावर टिचकी द्या.
३)जे पान उघडेल त्यातील Sub-Domain समोर तुम्हाला तुमच्या साईटसाठीचे नाव निवडावे लागेल...त्याची पुर्तता करा.
उदा. अबक.00000web.info
यानंतर आवश्यक बाबींची पुरता करून Register पर्यांयावर टिचकी द्या.
४)असे केल्यावर एक पडताळणी करणारा मेल तुमच्या इपत्यावर पाठवला जाईल.बहुतेक वेळा तो मेल तुमच्या इमेल खात्याचा spam फोल्डर मध्ये जातो..तिथे जावून तो दुवा उघडा आणि त्यातील पडताळणीसाठीच्या दुव्यावर टिचकी द्या.
५)असे केल्यावर जी विंडो उघडेल त्यात तुम्हाला काही कोड नोंदवायला सांगुन, तुम्ही खरच माणूस आहात का? की सॉफ्ट्वेअर द्वारे हे होते आहे त्याची पडताळणी केली जाईल.
६)ही चाचणी यशस्वी झाल्यावर
तुमच्या इमेल खात्यावर मोफत वेब होस्टिंग सेवेची सर्व आवश्यक माहिती पाठवली जाईल.ती माहिती आणि मेल जतन करून ठेवा.
त्याचा वापर करून तुमचा ब्लॉग अथवा साईट कशी होस्ट करायची याची माहिती आपण पुढील काही लेखांमध्ये करून घेणार आहोत.
धन्यवाद,
तुमचा मित्र,
प्रशांत दा. रेडकर.
Google ne .co.cc chya sarv site search list madhun kadhun taklya ahet.
ReplyDeleteKedar
www.tuljabhavani.in
हो पण फ़्री डोमेन टेस्टिंगसाठी त्या अजुनही उपयोगी आहेत.तसेच .tk डोमेन नेम सुद्धा मोफत आहेत त्यानेही काम चालू शकते. marathisocial.tk गुगल सर्च मध्ये बघ मिळते का? :-)
ReplyDelete