मंडळी,समजा तुम्ही ATM मधून पैसे काढत आहात आणि चोराने बळजबरीने तुम्हाला धमकावून पैसे काढायला सांगिलते तर ATM नंबर उलटा लिहा आपोआप पोलिसांना माहिती जाते अश्या स्वरुपाचे संदेश मेल,फेसबुक,ऑर्कुटच्या वॉल यावरून फिरत आहेत..लोक सुद्धा माहितीची सत्य-असत्यता तपासल्या शिवाय ती पसरवण्यास मदत करत आहेत.मंडळी हि शुद्ध अफवा आहे.
कृपया तुम्हाला असे आढळल्यास तुमच्या मित्रपरिवारातील व्यक्तींना वेळीच सावध करा.
हे संदेश खाली दिलेल्या स्वरुपाचे असतात.
अश्या प्रकारे तुमचा ATM नंबर उलटा लिहिल्याने पोलिसांना कुठलीही माहिती जात नाही.त्यामुळे सावधान!
कारण अशी technology अस्तित्त्वात असली तरी, सध्यातरी कुठेही वापरात नाही..अशी चुकीची माहिती पसरवल्यामुळे तुम्ही तुमचा आणि सोबत इतरांचा जीव धोक्यात आणू शकाल.त्यामुळे योग्य ती माहिती द्या आणि त्यांना वेळीच सावध करा!
धन्यवाद,
तुमचा मित्र,
प्रशांत दा. रेडकर
कृपया तुम्हाला असे आढळल्यास तुमच्या मित्रपरिवारातील व्यक्तींना वेळीच सावध करा.
हे संदेश खाली दिलेल्या स्वरुपाचे असतात.
If you should ever be forced by a robber to withdraw money from an ATM machine, you can notify the police by entering your Pin # in reverse.
For example if your pin number is 1234 then you would put in 4321. The ATM recognizes that your pin number is backwards from the ATM card you placed in the machine.
The machine will still give you the money you requested, but unknown to the robber, the police will be immediately dispatched to help you.
अश्या प्रकारे तुमचा ATM नंबर उलटा लिहिल्याने पोलिसांना कुठलीही माहिती जात नाही.त्यामुळे सावधान!
कारण अशी technology अस्तित्त्वात असली तरी, सध्यातरी कुठेही वापरात नाही..अशी चुकीची माहिती पसरवल्यामुळे तुम्ही तुमचा आणि सोबत इतरांचा जीव धोक्यात आणू शकाल.त्यामुळे योग्य ती माहिती द्या आणि त्यांना वेळीच सावध करा!
धन्यवाद,
तुमचा मित्र,
प्रशांत दा. रेडकर
Khup khup dhanyavaad gair samaj dur kelya baddal. Mee pan ha suraxitatech marg samjunach chalat hote.
ReplyDeleteप्रतिक्रिया दिल्याबद्दल आभारी आहे :-)
ReplyDelete