मंडळी, मागच्या भागात आपण तुमच्या ब्लॉगवर Shoutbox कसा समाविष्ट कराल? याची माहिती करून घेतली. आजच्या लेखात आपण तो कसा लपवायचा आणि हवा तेव्हा कसा उपलब्ध करून द्यायचा याची माहिती करून घेणार आहोत.
असे केल्याने तुम्हाला तुमच्या ब्लॉग वरची जागा वाचवता येईलच. त्या व्यतिरिक्त ते दिसायला सुद्धा आकर्षक दिसेल.
हे कसे कराल?
१)प्रथम तुमच्या ब्लॉगर खात्यावर लॉग-इन व्हा.
त्यासाठी http://draft.blogger.com/ या दुव्याचा वापर करा.
२)या नंतर तुमच्या ब्लॉगच्या नावा समोर जे घराच्या आकाराचे चिन्ह दिसते आहे त्यावर टिचकी द्या आणि Layout पर्यांयाची निवड करा.
३)या नंतर जे पान उघडेल त्यातील 'Add a Gadget' पर्यांयावर टिचकी द्या.
४)यानंतर 'HTML/Javascript' वर टिचकी देवून खाली दिलेला कोड (ctrl+c)कॉपी करून पेस्ट(ctrl+v) करा.
६)मग सेव्ह करून झाल्यावर तुम्हाला तुमच्या ब्लॉगवर ब्राऊजरच्या एका बाजुला Shoutbox नावाचे आयकॉन दिसेल,त्यावर टिचकी देताच सरकत सरकत तुमचा Shoutbox बाहेर निघेल व वापर करून झाल्यावर परत लपून जाईल.
प्रात्यक्षिक तुम्ही खाली दिलेल्या दुव्यावर पाहू शकता
http://prashant-testing.blogspot.com/
धन्यवाद,
तुमचा मित्र,
प्रशांत दा. रेडकर.
Insert Your Shoutbox Code Hide your ShoutBox
[close]
६)मग सेव्ह करून झाल्यावर तुम्हाला तुमच्या ब्लॉगवर ब्राऊजरच्या एका बाजुला Shoutbox नावाचे आयकॉन दिसेल,त्यावर टिचकी देताच सरकत सरकत तुमचा Shoutbox बाहेर निघेल व वापर करून झाल्यावर परत लपून जाईल.
प्रात्यक्षिक तुम्ही खाली दिलेल्या दुव्यावर पाहू शकता
http://prashant-testing.blogspot.com/
धन्यवाद,
तुमचा मित्र,
प्रशांत दा. रेडकर.
what is utilities of shoutbox can you explain please..1
ReplyDeletesir Namste.
ReplyDeleteplease tale me how to access the blog to face book.
@अनामिक:
ReplyDeleteतुमच्या ब्लॉगवर Shoutbox कसा समाविष्ट कराल? या लेखात डेमो लिंक दिली आहे त्यावर तुम्ही Shoutbox चे प्रात्यक्षिक पाहू शकाल.Shoutbox च्या साईट वर लॉग-इन करून तुम्ही तुमच्या खात्याच्या सेटिंग्स मध्ये इतर बाबींची माहिती घेवू शकता.
@sdpat:॒सर्वांत सोप्पा मार्ग http://apps.facebook.com/rss-feed-reader चा वापर करून तुम्ही तुमच्या ब्लॉगच्या नोंदी फेसबुक वर ठेवू शकता
ReplyDelete