मंडळी आजच्या ब्लॉगिंगच्या तंत्र-मंत्रामध्ये आपण तुमच्या ब्लॉगवर HTML Scroll Box कसा समाविष्ट करायचा याची माहिती करून घेणार आहोत.
हे कसे कराल?
१)प्रथम तुमच्या ब्लॉगर खात्यावर लॉग-इन व्हा.
त्यासाठी http://draft.blogger.com/ या दुव्याचा वापर करा.
२)या नंतर तुमच्या ब्लॉगच्या नावा समोर जे घराच्या आकाराचे चिन्ह दिसते आहे त्यावर टिचकी द्या आणि Layout पर्यांयाची निवड करा.
३)या नंतर जे पान उघडेल त्यातील 'Add a Gadget' पर्यांयावर टिचकी द्या.
४)यानंतर 'HTML/Javascript' वर टिचकी देवून खाली दिलेला कोड (ctrl+c)कॉपी करून पेस्ट(ctrl+v) करा.
<div style="height:300px;width:450px;font:16px/26px Georgia, Garamond, Serif;overflow:scroll;"> Your Text here </div>
५)Your Text here च्या जागी तुम्हाला हवे ते लिहा
खाली ते उदाहरण देवून दाखविले आहे.
मंडळी आजच्या ब्लॉगिंगच्या तंत्र-मंत्रामध्ये आपण तुमच्या ब्लॉगवर HTML Scroll Box कसा समाविष्ट करायचा याची माहिती करून घेणार आहोत.
हे कसे कराल?
१)प्रथम तुमच्या ब्लॉगर खात्यावर लॉग-इन व्हा.
त्यासाठी http://draft.blogger.com/ या दुव्याचा वापर करा.
२)या नंतर तुमच्या ब्लॉगच्या नावा समोर जे घराच्या आकाराचे चिन्ह दिसते आहे त्यावर टिचकी द्या आणि Layout पर्यांयाची निवड करा.
३)या नंतर जे पान उघडेल त्यातील 'Add a Gadget' पर्यांयावर टिचकी द्या.
४)यानंतर 'HTML/Javascript' वर टिचकी देवून खाली दिलेला कोड कॉपी करून पेस्ट करा.
धन्यवाद,हे कसे कराल?

तुमचा मित्र,
प्रशांत दा. रेडकर.
0 comments:
Post a Comment