मंडळी या आधीच्या भागात आपण काही काळा पुरता वापरता येईल असा इपत्ता कसा मिळवता येतो याची माहिती घेतली होती.ज्याना तो लेख वाचता आला नसेल त्यांनी खाली दिलेल्या दुव्याचा वापर करावा.
आज आपण अश्याच नेटवरच्या विचित्र पण रोचक पद्धतीची माहिती करून घेणार आहोत.ते म्हणजे "तुमच्या इपत्त्यावरून दुसर्याना इमेल कसे पाठवले जातात?" ही पद्धत पाहून तुम्ही चकित तर होणार आहात,पण भविष्यात तुमचा इपत्ता अनोळखी व्यक्तीला देताना पुरेशी काळजी घेणार आहात.त्यामुळे नुकसान टाळायचे असेल तर सावध राहा.आणि पुढचे लिखाण नीट वाचा.
आता पर्यंत तुमच्या पैकी कोणाला असा अनुभव आला आहे का? की तुम्हाला इमेल तर तुमच्या परिचयाच्या व्यक्ती कडून आला आहे,पण त्यातले लिखाण त्या व्यक्तीने केलेलेच नाही.
"तुम्हाला लाखो डॉलर्सचे बक्षीस मिळाले आहे,हवे असेल तर खाली दिलेल्या दुव्याचा वापर करा." तुमचे जीमेल खाते हॅक झाले आहे परत मिळवण्यासाठी खाली दिलेला दुवा वापरा." असे इमेल किती वेळा आले आहेत? या सर्व प्रकाराला Phishing असे म्हणतात,जे बरेच वेळा तुमचे खाते अथवा खाजगी माहिती हॅक करण्यासाठी वापरले जाते.
हे कसे होते?
नेटवर अश्या बर्याच साईट आहेत ज्यावरून कोणाचाही इपत्ता वापरून त्याच्या नावाने दुसर्या व्यक्तीला इमेल पाठवला जावू शकतो आणि हे सर्व खरे आहे. स्वत:वर प्रयोग करून तुम्ही त्याची खात्री करून घेवू शकता.याच पद्धतीचा वापर करून खोटे इमेल पाठवले जातात.
*खोटया इमेल सेवेचा वापर:
१)Emkei फेक मेलर: ही साईट कोणत्याही इपत्त्यावरून कोणालाही इमेल संदेश पाठवण्याची सुविधा देते.यामध्ये attachments, message priority, Header, BCC असे पर्यांय उपलब्ध आहेत.
खाली दिलेल्या दुव्यावर जावून तुम्ही त्यात विचारलेली माहिती भरलीत की त्या इपत्त्यावरून तुम्हाला हव्या त्या दुसर्या इपत्त्यावर मेल पाठवता येतो.
प्रात्यक्षिकासाठी खाली दिलेला दुवा वापरा.
हॅकर कोण असतात हे जाणून घेण्यासाठी खाली दिलेला दुवा वापरा.

emkei
याच पद्धतीचा वापर करून बहुतेक वेळा इमेल खाते हॅक केले जाते.उदा>असे भासवले जाते की आलेला मेल गुगल कडून आहे,आणि तुमचे हॅक झालेले खाते परत मिळवण्यासाठी त्यामेल मधील दुव्यावर टिचकी द्या. असे केलेत की तुमची माहिती हॅकर कडे जाते.
२)anonymailer:

ही साईट सुद्धा तुम्हाला गुप्तपणे खोटे मेल पाठवू देते.
प्रात्यक्षिकासाठी खाली दिलेला दुवा वापरा.
anonymailer:
त्यामुळे मंडळी भविष्यात तुमचा इपत्ता अनोळखी व्यक्ती समोर उघड करू नका. अथवा ओळखिच्या व्यक्ती कडून आलेल्या इमेल मधील अनोळखी दुव्यांवर टिचकी देवू नका..कारण तो मेल एखाद्या हॅकरचा सुद्धा असु शकतो.
त्यामुळे मंडळी भविष्यात तुमचा इपत्ता अनोळखी व्यक्ती समोर उघड करू नका. अथवा ओळखिच्या व्यक्ती कडून आलेल्या इमेल मधील अनोळखी दुव्यांवर टिचकी देवू नका..कारण तो मेल एखाद्या हॅकरचा सुद्धा असु शकतो.
हॅकर कोण असतात हे जाणून घेण्यासाठी खाली दिलेला दुवा वापरा.
0 comments:
Post a Comment