*भव्य विचार हा सुगंधासारखा असतो
*दारिद्र्यात रुतलेले कर्तुत्व हळूहळू वाढते,हे एक करूण सत्य आहे.
*सर्वोत्कृष्ट कायदा म्हणजे कायदा नसणे हेच होय.
*टीका करू नका नाहीतर प्रतिटीका ऎंकावी लागेल.
*मोहाचा पहिला क्षण,ही पापाची पहिली पायरी असते.
*माणसाचा राग हा एक प्रकारचा मानसिक रोग आहे.
*परमेश्वराने माणसाला स्वत:प्रमाणे बनविले,पण दुर्भाग्याने माणसाने परमेश्वराला स्वत:प्रमाणे बनविले.
*हिंमत असेल,तर किंमत वाढेल.
*वचन देताना विलंब करा, पण पाळताना घाई करा.
धन्यवाद,
तुमचा मित्र,
प्रशांत दा. रेडकर
0 comments:
Post a Comment