मंडळी याआधी
आपण "तुमचा ब्लॉग जगभर दिसतो कसा ते कसे पाहाल?"
या ते लेखात पाहिले.
तसेच
"तुमचा ब्लॉग मोबाईलवर कसा दिसतो ते या Simulator वर बघा"
या लेखात Simulator वर त्याची पाहणी केली.
आज आपण आयफोन इत्यादी फोनच्या मॉडेल प्रमाणे तो कसा दिसत असेल याची माहिती करून घेणार आहोत.
हे कसे कराल?
१)प्रथम खाली दिलेल्या दुव्यावर टिचकी द्या.
mobilizer
२)असे केल्यावर जे पान उघडेल त्यातील Download या पर्यांयावर टिचकी द्या.
३)असे केल्याने mobilizer ची ३ एमबीची सेट-अप फाईल डाउनलोड होईल.
४)ती Run करून ते तुमच्या संगणकावर प्रस्थापित करा.
५)आता चित्रामध्ये दाखविल्या प्रमाणे
एक टूलबार दिसेल..त्यातील वेबपत्त्याच्या जागी तुमच्या ब्लॉगचा पत्ता लिहा आणि बाजुला असलेल्या Phones पर्यांयावर टिचकी द्या,मग open मध्ये जावून हव्या त्या फोन मॉडेलची निवड करा.
तसे केल्याने तुम्हाला तुमचा ब्लॉग त्या फोन मॉडेल मध्ये कसा दिसतो याची कल्पना येईल.
धन्यवाद,
तुमचा मित्र,
प्रशांत दा. रेडकर.

माझ्याकडे samsung star gt-s5233 मॉडेलचा मोबाईल आहे.
ReplyDeleteमला त्यावर मराठी फाँन्ट इन्स्टाल करायचा आहे.तो कुठल्या वेबसाईटवर मिळेल.
तुमच्या मोबाईल वरून
ReplyDeletewap.mobidest.com उघडा आणि मग 207988 हा wapcode टाका. N73 ला हा फॉन्ट सपोर्ट करतो.कदाचित तुमच्या Samsung मोबाईलवर सुद्धा चालेल.
दुसरा पर्यांय
http://www.paninikeypad.com/downloads/PaniniMarathiR30.jar
या लिंक वरून ही फाईल डाऊनलोड करून रन करा. नोकियावर चांगले चालते.