*प्रार्थंना ही परमेश्वराच्या अधिक जवळ जाण्याची शक्ती आहे.
*स्वार्थरहित आणि खरीखुरी सेवा हीच खरी प्रार्थंना.
*तारुण्याचा काळ म्हणजे जीवनाचा रचनाकाळ आहे.
*मोहरहित अवस्था म्हणजेच निर्भयता.
*दु:खांच्या रोगावर काव्य ही जडीबुट्टी आहे.
*आरोग्यामुळे बुद्धी आणि मन यांचे सामर्थ्य प्रभावी होते.
*संकटांना भिऊ नका,संकटांना संधी मानून त्यावर मात करा.
*संकट हा सत्याकडे जाण्याचा पहिला मार्ग आहे.
*दुसर्याची अंत:करणे उघड्याची किल्ली म्हणजे सहानभूती.
*हीन लोकांची गय करण्यात किंवा सहन करण्यात तेजोभंग आहे.
धन्यवाद,
तुमचा मित्र,
प्रशांत दा.रेडकर
0 comments:
Post a Comment