मंडळी माझ्या ब्लॉगचे वाचक निलेश राठोड यांनी फेसबुकच्या भिंतीवर animated चित्रे कशी पाठवायची या बद्दल विचारणा केली.तुम्हा सर्वांना देखिल त्याची माहिती मिळावी यासाठी मी याबाबत हा लेख लिहित आहे,त्यातील माहितीचा वापर करून तुम्हाला फेसबुक वर animated चित्रे पाठवणे शक्य होणार आहे.
हे कसे कराल?
१)प्रथम तुमच्या फेसबुक खात्यावर लॉग-इन व्हा.
२)फेसबुक वर तुम्हाला animated चित्र पाठवायची असतील तर खाली दिलेल्या पद्धतीचा वापर करावा लागेल.त्यासाठी फेसबुक वर लॉग-इन असताना खाली दिलेल्या दुव्यावर टिचकी द्या.
http://apps.facebook.com/animated-picture
३)असे केल्याने ते फेसबुक apps तुमच्या प्रोफाईल मध्ये समाविष्ट होईल.
४)या नंतर Animated Picture on Facebook या समोरील like वर टिचकी देतात,तुम्ही त्याचा वापर करण्यास सुरुवात करू शकता.
५)चित्रामध्ये दाखविल्याप्रमाणे तुमची वॉल अथवा मित्राची वॉल इत्यादी योग्य पर्यांयाचा वापर करून Categories मधून तुम्हाला हवे असलेल्या चित्राची निवड करा अथवा Add Image पर्यांयाचा वापर करून तुम्हाला हवे ते चित्र समाविष्ट करा.
६)हवे असल्यास तुम्ही त्यात संगीत,शिर्षक इत्यादी समाविष्ट करू शकता.
७)मग आता याचा वापर करा आणि तुमच्या फेसबुक वरच्या मित्र मैत्रिणींना हलतीडुलती चित्रे (animated चित्रे) पाठवा.
धन्यवाद,
तुमचा मित्र,
प्रशांत दा. रेडकर

0 comments:
Post a Comment