मंडळी आज आपण जीमेल खात्यामधून ऑनलाईन गाणी कशी ऐंकायची? याची माहिती करून घेणार आहोत.
हे कसे कराल?
१)प्रथम तुमच्या जीमेल खात्यामध्ये लॉग-इन करा.
२)या नंतर तुमच्या मेल Settings मध्ये जा.
३)तिथे Labs पर्यांयावर टिचकी द्या.
४)यातील Add any gadget by URL ह्या plugin समोरील Enable पर्यांयासमोर टिचकी द्या.
५)मग save settings करायला विसरू नका.
६)आता मेल Settings मध्ये Gadgets नावाचा पर्यांय दिसेल त्यावर टिचकी द्या आणि Add a gadget by its URL: मध्ये खाली दिलेला दुवा कॉपी करून पेस्ट करा,मग Add वर टिचकी द्या.
http://www.dhingana.com/gmail
असे केल्यानी तुम्हाला Dhingana Music चे gadget तुमच्या जीमेल खात्याच्या डाव्या बाजुच्या साईडबार मध्ये दिसू लागेल.
आता जे गाणे ऐंकायचे असेल त्यावर टिचकी द्या आणि ऑनलाईन गाण्यांचा आनंद घ्या.
जीमेलचे इतर तंत्र-मंत्र जाणून घेण्यासाठी "जीमेल टिप्स आणि ट्रिक्स" विभागाला भेट द्यायला विसरू नका.
धन्यवाद,
तुमचा मित्र,
प्रशांत दा. रेडकर.

0 comments:
Post a Comment