मित्रानो आज आपण तुमच्या ब्लॉगचे ओळखचिन्ह कसे बनवायचे याची माहिती करून घेणार आहोत.ब्लॉगचे ओळखचिन्ह कसे दिसते आणि ते इतरांच्या ब्लॉगवर डकवण्यासाठी आवश्यक असणारे कोड कसे असतात?ते पाहायचे असेल तर माझ्या ब्लॉगचे ओळखचिन्ह साईडबार मध्ये पाहू शकता.
हे कसे कराल?
१)प्रथम पेन्ट अथवा फोटोशॉप वापरून तुम्हाला हवे तसे ओळखचिन्ह बनवून घ्या.
२)या नंतर ते ओळखचिन्ह तुमच्या ब्लॉग वर डकवण्यासाठी तुम्हाला ते अपलोड करावे लागेल.यासाठी तुमच्या ब्लॉगवर नविन पोस्ट तयार करा.ते करण्यासाठी आज पासून बदललेल्या नविन ब्लॉगरच्या रचनेमध्ये ब्लॉगच्या नावा समोर जे पेन्सिलचे चिन्ह दिसेल त्यावर टिचकी द्या.(चित्र पहा)
२)आता नविन पोस्ट लिहिण्यासाठी जे पान उघडेल त्यावरील चित्र अपलोड करण्यासाठीचा पर्यांय वापरून तुमचे ओळखचिन्ह अपलोड करा
आणि मग त्या चित्रावर RightClick करून copy link location चा वापर करून चित्राची लिंक कॉपी करून घ्या.
३)आता तुम्ही जी पोस्ट लिहिलीत ती प्रसिद्ध न करता SAVE AS DRAFT करा...ती डिलीट करू नका.
४)आता खाली दिलेले कोड(ctrl+c) कॉपी करा.आणि त्यातली चित्राची लिंक तुम्ही तुमच्या पोस्ट मधून कॉपी केलेल्या लिंक सोबत बदला.कोड मधील माझ्या ब्लॉगचा पत्ता,नाव इत्यादी बदला.
<center><a href="http://prashantredkarsobat.blogspot.com/"><img src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjTrXE2xVl2CJjodUKZuINamVrLwtesTeCLVABsYuK4LXNzQLLFBpIYLBPBy3UHoJqP97bIiw6N-D2Yqphpa0etEEyFZTXO8eTdI1UF84G4nzmlsruiqf_p1AA5Hgm7ImtNLiL6NHI2fDiP/s1600/sobat+full+final.jpg" alt="सोबत..प्रशांत दा. रेडकर!!!" /></a></center> *******@@@@@@ खाली दिलेला कोड <span style="font-weight:bold;">कॉपी(ctrl+c)</span> करून तुमच्या ब्लॉगच्या "साईडबार"मध्ये <span style="font-weight:bold;">पेस्ट(ctrl+v)</span> करा.@@@@@@****** <textarea onfocus="this.select()" onmouseover="this.focus()" onclick="this.focus();this.select()" rows="5" cols="15" style="display: inline; width: 288px; height: 108px;" name="txt"><center><a href="http://prashantredkarsobat.blogspot.com/"><img src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjTrXE2xVl2CJjodUKZuINamVrLwtesTeCLVABsYuK4LXNzQLLFBpIYLBPBy3UHoJqP97bIiw6N-D2Yqphpa0etEEyFZTXO8eTdI1UF84G4nzmlsruiqf_p1AA5Hgm7ImtNLiL6NHI2fDiP/s1600/sobat+full+final.jpg" alt="सोबत..प्रशांत दा. रेडकर°!!!" /></a></center></textarea>
५)या नंतर नविन ब्लॉगरच्या बदलेल्या स्वरुपानुसार तुमच्या ब्लॉगसमोर जे घराचे चिन्ह दिसेल त्यावर टिचकी देवून जो डॉपडाऊन मेनू उघडतो त्यातील layout पर्यांय निवडा.
६)मग साईडबार मध्ये वर दिलेले जे कोड तुम्ही कॉपी केलेले आहेत ते पेस्ट करण्यासाठी add a gadget पर्यांयावर टिचकी द्या आणि HTML/JavaScript ची निवड करा. त्याला योग्य ते नाव देवून तिथे ते कोड पेस्ट करा.
७)असे केल्यावर तुमच्या ब्लॉगचे ओळखचिन्ह व ते डकवण्यासाठीचे आवश्यक कोड तुमच्या ब्लॉगच्या साईड्बार मध्ये दिसायला लागतील. :-)
धन्यवाद,
तुमचा मित्र,
प्रशांत दा. रेडकर
माझ्या विनंतीला मान देऊन ही पोस्ट लिहिल्याबद्दल सर तुमचे मनापासून आभार.
ReplyDeleteप्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद :-)
ReplyDelete