मंडळी आज आपण ब्लॉगवर येणार्या वाचकांनाचे स्वागत करणारा संदेश कसा समाविष्ट करायचा याची माहिती करून घेणार आहोत.
हे कसे कराल?
१) प्रथम तुमच्या ब्लॉगर खात्यावर लॉग-इन व्हा.
२)आता नविन ब्लॉगरच्या बदललेल्या रुपा नुसार...तुमच्या ब्लॉगच्या नावासमोरील घराच्या चिन्हाखालील template पर्यांयावर टिचकी द्या.
३)असे केल्यावर जे पान उघडेल त्यात तळाला तुम्हाला Edit Template नावाचा पर्यांय दिसेल.
त्यावर टिचकी दिल्यावर जे दिसेल ते खालील चित्रामध्ये दाखविल्या प्रमाणे असेल.
४)यातील Expand Widget Templates पर्यांयासमोर टिचकी द्या.
५)
]]></b:skin>
टॅगचा शोध घ्या..आणि मग खाली दिलेला कोड कॉपी(ctrl+c) करून,त्या टॅगच्या आधी पेस्ट(ctrl+v) करा.
.element { position:fixed; bottom:1%; right:1%; padding:10px; font-family:Arial; background:#98DBF7; border:1px solid #2FBAF6; }
मग Template सेव्ह करा.
६)या नंतर Layout पर्यांयाचा वापर करून Add a Gadget मध्ये जावून 'HTML/Javascript' ची निवड करा आणि खाली दिलेला कोड त्याठिकाणी पेस्ट करा.
<div class="element">तुमचा संदेश</div>
७)केलेले बदल सेव्ह करायला विसरू नका.
धन्यवाद,
तुमचा मित्र,
प्रशांत दा. रेडकर
0 comments:
Post a Comment