*जीवन ही एक चैनीची वस्तू नसून कर्तव्याची भूमी आहे.
*जीवन ही एक समरभूमी आहे,येथे लहान-मोठया जखमा होणारच.
*चित्र हे हाताची कृती आहे,पण चरित्र ही मनाची कृती आहे.
*चांगले विचार मनात फार वेळ टिकत नाहीत,म्हणून ते मनात येताच त्वरित कृती करा.
*कर्तुत्वाला कल्पकतेची जोड मिळाली म्हणजे अद्बभुत कार्ये घडतात.
*क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे.
*कृती चटका लावणारी असावी,देणारी नको.
*आत्मविश्वास ही यशाची गुरूकिल्ली आहे.
*आपल्याजवळ नसताना दुसर्याला देण्यासारखी या जगात एकच गोष्ट आहे,ती म्हणजे सुख.
*आशा ही निराशेची छोटी बहीण आहे.
धन्यवाद,
तुमचा मित्र,
प्रशांत दा. रेडकर

0 comments:
Post a Comment