*माणसाने आपले मस्तक झुकवावे,पण ओझे असह्य झाल्यामुळे नाही तर थोर लोकांबद्दल आदर व्यक्त करण्यासाठी.
*संसार सुखी होण्यासाठी लोभ व स्वार्थ यांचा त्याग करावा.
*जगण्याचा आनंद हा जीवनाची चिंता सोडण्यात आहे.
*सौदर्य हे वस्तूत नसुन पाहाणार्याच्या दृष्टीत असते.
*समुद्रातील तुफानापेक्षा मनातील वादळे अधिक भयानक असतात.
*विचाराचे हत्यार नीट हाताळता यावे,याचेच नाव खरे शिक्षण.
*लोभ हा पापांचा परमेश्वर आहे.
*यश हे प्रयत्नांना चिकटलेले असते.
*मनुष्य आपले दु:ख हसून घालवितो,पण रडून वाढवतो.
धन्यवाद,
तुमचा मित्र,
प्रशांत दा. रेडकर

0 comments:
Post a Comment