मंडळी आज आपण ब्लॉगवर एखाद्या चित्राचे प्रतिबिंब कसे दाखवायचे याची माहिती घेणार आहोत.
हे कसे कराल?
१)प्रथम तुमच्या ब्लॉगर खात्यावर लॉग-इन व्हा.
त्यासाठी http://draft.blogger.com/ वर जा.
२)या नंतर तुमच्या ब्लॉगच्या नावासमोरील घराच्या आकाराच्या चिन्हावर टिचकी दिल्यावर जो डॉपडाऊन मेनू दिसेल त्यातील Template पर्यांयावर टिचकी द्या.
३)आता जे पान उघडेल त्यातील Edit Template पर्यांयावर जा.मग Expand Widget Templates समोर टिचकी देवून
४)मग खाली दिलेला कोड कॉपी करून त्या टॅगच्या आधी पेस्ट करा.
५)मग Template सेव्ह करायला विसरू नका.
६)आता तुमच्या ब्लॉगच्या पोस्ट मध्ये खाली दिलेला कोड समाविष्ट करा. आणि Your Image URL च्या जागी तुमच्या चित्राचा दुवा पेस्ट करा.
फोटो ब्लॉगिंग करणारे याचा वापर करून त्यांच्या ब्लॉग मधिल चित्रे अधिक आकर्षक पद्धतीने मांडू शकतात.
अश्याच अनेक तंत्र-मंत्रा सह पुन्हा भेटू या..तो पर्यंत अधिकाधिक युक्त्या जाणून घेण्यासाठी फेसबुक वरचे पान लाईक करायला विसरू नका.
धन्यवाद,
तुमचा मित्र,
प्रशांत दा. रेडकर

]]></b:skin>टॅगचा शोध घ्या.
४)मग खाली दिलेला कोड कॉपी करून त्या टॅगच्या आधी पेस्ट करा.
<script src='https://sites.google.com/site/chesslok/reflection.js' type='text/javascript'/>
५)मग Template सेव्ह करायला विसरू नका.
६)आता तुमच्या ब्लॉगच्या पोस्ट मध्ये खाली दिलेला कोड समाविष्ट करा. आणि Your Image URL च्या जागी तुमच्या चित्राचा दुवा पेस्ट करा.
<img src="Your Image URL " class="reflect"/>नमुना म्हणून खाली दिलेले चित्र पहा.
फोटो ब्लॉगिंग करणारे याचा वापर करून त्यांच्या ब्लॉग मधिल चित्रे अधिक आकर्षक पद्धतीने मांडू शकतात.
अश्याच अनेक तंत्र-मंत्रा सह पुन्हा भेटू या..तो पर्यंत अधिकाधिक युक्त्या जाणून घेण्यासाठी फेसबुक वरचे पान लाईक करायला विसरू नका.
धन्यवाद,
तुमचा मित्र,
प्रशांत दा. रेडकर
0 comments:
Post a Comment