५००च्या आसपास लेख असल्यामुळे विभागवार नोंदी शोधण्यासाठी अनुक्रमणिकेचा वापर करा (जुन्या पोस्टमधील adf.ly लिंक्स उघडत नसतील तर त्या लिंक उघडण्यासाठी http:// ऐवजी https:// वापरा.उदा. https://adf.ly )

फेसबुक वर वापरता येतील अशी चिन्हे आणि संदेश-(भाग १)

मंडळी फेसबुकचा वापर आता दिवसेन दिवस वाढत चालला आहे,तुम्ही नुसते शाब्दिक लिखाण करून कंटाळला असाल, चला तर मग आज पासून सहज कॉपी(ctrl+c) करून पेस्ट(ctrl+v) करण्याजोगी चिन्हे आणि संदेश वापरून आपण आपल्या मित्रमंडळीना चकित करू या आणि त्यांचा भित्तीफलक सुद्धा अधिक सुंदर.


१) खाली दिलेल्या चिन्हांचा तुम्ही तुमच्या टिप्पण्यां मध्ये वापर करू शकता.
 ✪ ✣ ✤ ✥ ✦ ✧ ✩ ✫ ✬

✭ ✯ ✰ ✱ ✲ ✳ ❃ ❂ ❁

❀ ✿ ✶ ✴ ❄ ❉ ❋ ❖ ⊹

⊱✿ ✿⊰⊹ ♧ ✿ ♂ ♀ ∞ ☆ ★

❀ ♫ ♬ ♪ ♩ ♪ ❤ 。◕‿◕。 ☀ ツ

ⓛ ⓞ ⓥ ⓔ ♡ ╰ ☆ ╮ ♥  ღ ☼

२)विविध भावभावना असलेले चेहरे=

मुलीचे चेहरे

✿◕‿◕✿  ❀◕‿◕❀    ❁◕‿◕❁    ✾◕‿◕✾

डोळ्यात प्रेम

♥‿♥  

वेगवेगळ्या आकाराचे चेहरे

٩(●̮̮̃•̃)۶  ٩(-̮̮̃-̃)۶  ٩(͡๏̯͡๏)۶  ٩(-̮̮̃•̃)۶  ٩(×̯×)۶


⊙▂⊙ ..  ⊙0⊙ ..  ⊙︿⊙ ..  ⊙ω⊙ ..  ⊙﹏⊙ ..  ⊙△⊙


●▂●  .. ●︿● ..  ●ω●    .. ●﹏● ..  ●▽●  .. ●△●


ಠ_ಠ   ಥ_ಥ  ◕ ‿ ◕   ( ( (d[-.-]b) ) )  ☼_☼ 


㋡  ㋛  ツ 【ツ】

हृदयाचे विविध आकार
❤  ❥  ♡  ♥  ღ  ɞ

विविध फुलांचे आकार
❀  ✿  ❁  ✾  ✽  ❃  ❋

फुलपाखरे


Ƹ̴Ӂ̴Ʒ  ƸӜƷ   εїз

संगीत


♪ ♫ ♩ ♬ ♭ ♮ ♯

तारे


★ ✩ ✮ ✯ ✰ ☆ ⋆ ╰☆╮✡ ۞


शांती


✌ ☮
पत्त्यातले आकार


♥ ♦ ♣ ♠  : ♡ ♢ ♤ ♧

बुद्धीबळातल्या सोंगटया


♚ ♛ ♜ ♝ ♞ ♟


♔ ♕ ♖ ♗ ♘ ♙

चंद्र


☾ ☽

सुर्य


☼ ☀

पाऊस


☁ ☂

टिचकी


लिखाणाशी संबंधित


✉ ✍ ✎ ✏ ✐✑✒ ⌨

हाताचे इशारे


☚ ☛ ☜ ☝ ☞ ☟

कात्री


✂ ✄

विमान




धोका




वेळ/घड्याळ


⌛ ⌚

दुरध्वनी


☎ ☏ ✆


दुसर्‍या भागात वेगवेगळ्य़ा भित्तीसंदेशांची आपण माहिती करून घेवू

धन्यवाद,
तुमचा मित्र,
प्रशांत दा. रेडकर


गुगलप्लसवर शेअर करा

About प्रशांत दा.रेडकर

नमस्कार,

मी प्रशांत दामोदर रेडकर.मी इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर आहे.

1)मनात माझ्या २)स्पर्श नवा ही माझी दोन चारोळ्यांची पुस्तक प्रकाशित झालेली आहेत.

**तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळे बुकगंगा विश्वसाहित्य संमेलन २०१२ मध्ये मला आवडता ब्लॉगर हा पुरकार मिळालेला आहे.**ABP माझाच्या "ब्लॉग माझा २०१५"च्या स्पर्धेमध्ये माझ्या या ब्लॉगला "दुस-या क्रमांकाचे" पारितोषिक मिळाले आहे.

**गायक सुबोध साठे यांनी त्याच्या "अजूनही कळेचना" या अल्बममध्ये मी लिहिलेले "तू गेलीस तेव्हा" हे गाणे गायलेले आहे.

कोडींग करणे हा माझा छंद आहे..त्याच छंदामुळे मी सध्या दोन मराठी सोशल नेट्वर्किंग साईटच्या निर्मिती मध्ये गुंतलो आहे.1)marathifanbook.com मराठी सोशल नेटवर्क 2)chivchivat.com मराठी सोशल नेटवर्क ३)marathimy.comमराठी विवाह संबंधित वेबसाईट

४)माझी मैत्रीण आणि गायिका सावनी रवींद्र हिची वेबसाईट आणि Android App सुद्धा मी डिजाईन केली आहे

savaniravindra.com वेबसाईटला अवश्य भेट द्या आणि app डाउनलोड करण्यासाठी हि लिंक वापरा com.savani.ravindra

धन्यवाद :-)

    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments:

Post a Comment