मंडळी नेट वर बहुतेक सर्व गोष्टी ज्या शेअर केल्या जातात,त्यात मोठ्या प्रमाणात फाईल शेअरींग करणार्या साईटचा वापर केला जातो. त्या मार्फत मोठ मोठ्या आकाराच्या फाईल तुम्ही तुमच्या मित्रपरिवारा बरोबर शेअर करू शकता.पण बहुतेक वेळा याचा दुरुपयोगच जास्त होतो. हे टाळण्यासाठीच त्या ब्लॉक करण्याचा निर्णय झाला आहे.
काही ठिकाणच्या ISP providers नी अजून त्या संपुर्णपणे ब्लॉक केलेल्या नाहीत..पण लवकरच भारतात सर्वत्र त्या ब्लॉक करण्यात येतील.ज्या साईट ब्लॉक करण्यात आल्या आहेत त्यांची नावे खालील प्रमाणे आहेत.
Depositfiles.com blocked
Fileserve.com blocked
Filesonic.com blocked
Filesonic.in blocked
Hotfile.com blocked
Mediafire.com blocked
Megaupload.com blocked
Megavideo.com blocked
Movshare.net blocked
Novamov.com blocked
Putlocker.com blocked
Rapidshare.com blocked
Uploaded.to blocked
UploadStation.com blocked
VideoBB.com blocked
Wupload.com blocked
या साईट जरी ब्लॉक करण्यात आल्या तरी proxy server चा वापर करून कोणीही त्या सहज वापरू शकतात.
त्यामुळे खर्या अर्थांने जर हे सर्व थांबवायचे असेल तर भारताने चीन प्रमाणे स्वत:चा इंटरनेट सर्व्हर बनवला तर इंटरनेट सुरक्षेचे बरेच प्रश्न सुटतील.पण याचा विचार करायला सरकारकडे राजकिय इच्छाशक्ती आहे का?
धन्यवाद,
तुमचा मित्र,
प्रशांत दा. रेडकर
The government should not block file sharing websites. I and my brother usually exchange our home videos using these file-sharing websites. If these sites are blocked it would not be a very happy situation for us.
ReplyDelete