मंडळी गुगल+ ही गुगलची नविन सोशलनेटवर्किंग सुविधा आहे.
यावर जर तुमचे खाते बनवले तर तुम्हाला फ़ेसबुक प्रमाणे युजरनेम असलेली प्रोफाईल लिंक मिळत नाही..आणि असा मोठी प्रोफाइल url आपण लक्षात ठेवू शकत नाही आणि ट्विटर सारख्या वेबसाईट वर असे url पोस्ट करणे अधिकच कठिण होते.मग यावर उपाय काय?तर तुमचे स्वत:चे युजरनेम असलेली प्रोफाईल लिंक.
तुमची गुगुल +युजरनेम असलेली प्रोफाईल लिंक कशी मिळवाल?
२)आता जे पान उघडेल त्यावर तुम्हाला चित्रामध्ये दाखविल्या प्रमाणे Nick Name नावाचा पर्यांय दिसेल त्यातील choose your nick name मध्ये तुम्हाला हवे असलेले युजरनेम द्या.
३)Your Google+ ID या पर्यांयाखाली तुमच्या गुगल + प्रोफाईलचा जो नंबर आहे तो भरा.(चित्र पहा) मग add वर टिचकी द्या.
४)असे केल्याने तुम्हाला तुमच्या गुगल+ प्रोफाईलचे युजरनेम मिळेल.
उदा. http://gplus.to/तुमचे नाव
ते वापरून अगदी सहज तुम्ही तुमच्या प्रोफाइलचा दुवा तुमच्या मित्रपरिवाराला कळवू शकता.
धन्यवाद,
तुमचा मित्र,
प्रशांत दा. रेडकर
तुमचा मित्र,
प्रशांत दा. रेडकर
0 comments:
Post a Comment