मंडळी या आधीच्या एका लेखात आपण Favicon कसे समाविष्ट करायचे याची माहिती करून घेतली? त्यासाठी तुमच्या ब्लॉगच्या Template मध्ये बदल करणे गरजेचे होते.तुम्हाला Favicon म्हणजे काय?आणि ते कसे बनवायचे?
ते त्या पद्धतीने कसे समाविष्ट करायचे? हे वाचण्यासाठी तुम्ही खाली दिलेल्या दुव्यावर टिचकी द्या.
तुमच्या ब्लॉग वर Favicon कसे समाविष्ट कराल?
नवख्या ब्लॉगरना कधी कधी Template मध्ये बदल करताना बर्याच अडचणी येतात.त्यावर उपाय म्हणून आता ब्लॉगरने अगदी सोप्पी पद्धती उपलब्ध करून दिली आहे.तिचा वापर कसा करायचा ते आपण आजच्या लेखात पाहू.
हे कसे कराल?
१)प्रथम तुमच्या ब्लॉगर खात्यावर लॉग-इन व्हा.ही नविन सेवा वापरता यावी यासाठी http://draft.blogger.com/ चा वापर करा.
२)या नंतर ब्लॉगरच्या बदललेल्या नविन स्वरुपानुसार तुमच्या ब्लॉगच्या नावासमोरील घराच्या आकारच्या चिन्हावर टिचकी दिल्यावर जो layout पर्यांय दिसतो त्याच्यावर टिचकी द्या. तुम्हाला खालील चित्रामध्ये दाखविल्याप्रमाणे पर्यांय दिसेल.
३)त्यातील Edit वर टिचकी द्या.
४)असे केल्यावर खालील चित्रामध्ये दाखविल्याप्रमाणे एक खिडकी उघडेल. त्यातील Browse.. या पर्यांयावर टिचकी द्या आणि तुम्हाला जे चित्र Favicon म्हणून हवे असेल ते अपलोड करा,यानंतर सेव्ह वर टिचकी द्यायला विसरू नका.
५)हे करून झाल्यावर योग्य ते बदल नीट झाले आहेत हे पाहण्यासाठी PREVIEW वर टिचकी द्या. आणि बदल योग्य वाटल्यास Template सेव्ह करा.
६)योग्य ते बदल यशस्वी झाले की तुम्हाला माझ्या ब्लॉग प्रमाणे Favicon ब्राऊजरच्या पत्त्यामध्ये दिसेल.
धन्यवाद,
तुमचा मित्र,
प्रशांत दा. रेडकर.

0 comments:
Post a Comment