१)ज्या गोष्टी कधीच बदलू शकत नाहीत,त्यांच्याविषयी कधीही दु:खी होऊ नये.
२)कर्माचा बरेवाईटपणा त्याच्या हेतूवरून ठरविता येईल.
३)जीवनातील सर्वोच्च सुख,एखाद्या गोष्टीचा त्याग केल्याने मिळते,एखादी गोष्ट मिळवल्याने नव्हे.
४)स्वत:च्या बुद्धीने चालल्याने वरचेवर चुका होत असतील,तर अश्या वेळी इतरांच्या सल्ल्याने वागणे केव्हाही हितकारकच असते.
५)तन्मयता नसेल,तर विद्वत्ता फुकट आहे.
६)कवी हा जन्मजात कवी असतो,तो बनवून तसा होत नाही.
७)संतम आणि त्याग याशिवाय आत्मसुख व मुक्ती मिळत नाही.
८)क्षमा करणे चांगले,पण विसरणे अधिक चांगले.
९)धोरण बदलू शकतात,पण चरित्र बदलू शकत नाही.
धन्यवाद,
तुमचा मित्र,
प्रशांत दा. रेडकर

रेडकर खुळ्या तुझ्या ब्लॉगवरुन दुसरी कडॆ कशाला रिडायरेक्ट करतोस? पैसे कमवायचे तर अभ्यास कर. काम कर.
ReplyDelete"निंदकाचे घर असावे शेजारी" असे म्हणतात,
ReplyDeleteआणि ज्याना स्वत:च्या आईवडिलानी दिलेले नाव लावायला लाज वाटते Anonymous बनून कायच्या काय लिहितात...असे एक दोन नमुने नेटवर भेटतात जे काहीही बरळतात,म्हणून ही कमेन्ट प्रसिद्ध करतो आहे,बाकी तुमचे चालायचे ते चालू द्या. ;-)