५००च्या आसपास लेख असल्यामुळे विभागवार नोंदी शोधण्यासाठी अनुक्रमणिकेचा वापर करा (जुन्या पोस्टमधील adf.ly लिंक्स उघडत नसतील तर त्या लिंक उघडण्यासाठी http:// ऐवजी https:// वापरा.उदा. https://adf.ly )

गुगलचे अधिकृत +१ बटण तुमच्या ब्लॉगवर कसे समाविष्ट कराल?

मित्रानो आज आपण गुगलचे अधिकृत +१ बटण तुमच्या ब्लॉगवर कसे समाविष्ट कसे समाविष्ट करायचे याची माहिती करून घेणार आहोत.हे फेसबुकच्या "Like” बटणा सारखेच आहे,या शिवाय या बटणामुळे ज्या लोकाना तुमचा ब्लॉग अथवा वेबसाईट आवडते त्याना ती गुगल सर्च मध्ये नोंदवण्याची सोय आहे.अधिक माहितीसाठी तुम्ही हा व्हिडिओ पाहू शकता.



हे कसे समाविष्ट कराल?



१)प्रथम तुमच्या ब्लॉगर खात्यावर लॉग-इन व्हा.

२)ब्लॉगरच्या बदललेल्या नविन स्वरुपानुसार तुमच्या ब्लॉगच्या नावासमोरील घराच्या आकारच्या चिन्हावर टिचकी दिल्यावर जो Template पर्यांय दिसतो.त्याच्यावर टिचकी द्या.मग  Edit Template  मध्ये जा.

३)त्या नंतर "Expand Widget Templates" वर टिचकी द्या.

४)आता
</Head> 
टॅगचा शोध घ्या.

५)आता खाली दिलेला कोड कॉपी (ctrl+c)करा आणि टॅगच्या आधी पेस्ट(ctrl+v) करा.
<script type="text/javascript" src="http://apis.google.com/js/plusone.js"></script>

६)आता
<div class="post-header-line-1">
चा शोध घ्या.

७)या नंतर खाली दिलेला कोड कॉपी करून
<div class="post-header-line-1"> 
च्या आधी पोस्ट करा.

८)+1 Button Small (15px)



<b:if cond='data:blog.pageType == &quot;item&quot;'>
<div class='post-share-buttons' style='float:right;margin-right:10px;'>
<g:plusone size="small"></g:plusone>
</div>
</b:if>

९)+1 Button Medium (20px)



<b:if cond='data:blog.pageType == &quot;item&quot;'>
<div class='post-share-buttons' style='float:right;margin-right:10px;'>
<g:plusone size="medium"></g:plusone>
</div>
</b:if>

१०)+1 Button Tall (60px)



<b:if cond='data:blog.pageType == &quot;item&quot;'>
<div class='post-share-buttons' style='float:right;margin-right:10px;'>
<g:plusone size="tall"></g:plusone>
</div>
</b:if>

११) आता तुमचे Template सेव्ह करा.

धन्यवाद,
तुमचा मित्र,
प्रशांत दा. रेडकर.

गुगलप्लसवर शेअर करा

About प्रशांत दा.रेडकर

नमस्कार,

मी प्रशांत दामोदर रेडकर.मी इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर आहे.

1)मनात माझ्या २)स्पर्श नवा ही माझी दोन चारोळ्यांची पुस्तक प्रकाशित झालेली आहेत.

**तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळे बुकगंगा विश्वसाहित्य संमेलन २०१२ मध्ये मला आवडता ब्लॉगर हा पुरकार मिळालेला आहे.**ABP माझाच्या "ब्लॉग माझा २०१५"च्या स्पर्धेमध्ये माझ्या या ब्लॉगला "दुस-या क्रमांकाचे" पारितोषिक मिळाले आहे.

**गायक सुबोध साठे यांनी त्याच्या "अजूनही कळेचना" या अल्बममध्ये मी लिहिलेले "तू गेलीस तेव्हा" हे गाणे गायलेले आहे.

कोडींग करणे हा माझा छंद आहे..त्याच छंदामुळे मी सध्या दोन मराठी सोशल नेट्वर्किंग साईटच्या निर्मिती मध्ये गुंतलो आहे.1)marathifanbook.com मराठी सोशल नेटवर्क 2)chivchivat.com मराठी सोशल नेटवर्क ३)marathimy.comमराठी विवाह संबंधित वेबसाईट

४)माझी मैत्रीण आणि गायिका सावनी रवींद्र हिची वेबसाईट आणि Android App सुद्धा मी डिजाईन केली आहे

savaniravindra.com वेबसाईटला अवश्य भेट द्या आणि app डाउनलोड करण्यासाठी हि लिंक वापरा com.savani.ravindra

धन्यवाद :-)

    Blogger Comment
    Facebook Comment

6 comments:

  1. नमस्कार, आपण दिलेल्या माहितीनुसार मी प्रयत्न केला. परंतु, " " असा एरर आला. मागे एकदा आपण "स्टार रेटिंग" संदर्भात केलेल्या मार्गदर्शनानुसार मी ते यशस्वीरीत्या ब्लॉगवर टाकू शकलो होतो. कदाचित मी फारसा टेक-सॅवी नसेन. पण मला कळत नाहीये की मी कुठे चुकतोय.

    धन्यवाद..!

    ReplyDelete
  2. रणजीत तू ब्लॉगर मार्फत दिले गेलेले Template वापरतो आहेस.त्यामुळे अधिक काही करायची गरज नाही..ब्लॉगरच्या पेज एलिमेन्ट पर्यांयामध्ये Blog Posts-->>edit --->>मध्ये जावून Show Share Buttons समोर टिचकी दिल्याने ते आपोआप येते.या ठिकाणी दाखविलेली कोडिंगची पद्धत modified आणि ३rd पार्टी ब्लॉग Template मध्ये वापरणे गरजेचे आहे. :-)

    ReplyDelete
  3. प्रशांत सुंदर टीप,
    मला तुझी एक हेल्प पाहिजे होती... माझ्या ब्लॉग वर नवीन पेजेस ओपेन होत नाही...माझा About Me पेज पण ओपन होत नाही...तू हेल्प करू शकतोस का?

    ReplyDelete
  4. about me मध्ये योग्य तो दुवा समाविष्ट करण्यात गडबड झाली आहे,त्यातच पोस्टची auto summary सुरु आहे,त्यामुळे read more वर टिचकी दिल्यावर पुढे काहीच दिसत नाही...या वर उपाय म्हणजे aboutme-html ऐंवजी प्रोफाईलची लिंक देणे अथवा ब्लॉग पोस्ट तयार करून ती त्या लिंकच्या जागी ठेवणे. :-)

    ReplyDelete
  5. HI PRASHANT,
    How 2 Contact Wid U ??? Can I Hv Ur E-mail ???
    Tumachya Blog War Je Gulabach Ful Yeun Tumacha Naav Lihun Jat An Tyachyawar Click Ne Tumacha Blog Open Hoto He Kasa Hota Sangaal Ka ??????
    Plz Rply

    ReplyDelete
  6. मी या बद्दल माझ्या ब्लॉगवर ब्लॉगिंगचे तंत्र-मंत्र मालिकेमध्ये येणार्‍या काही दिवसामध्ये लिहिणार आहे. :-)

    ReplyDelete