५००च्या आसपास लेख असल्यामुळे विभागवार नोंदी शोधण्यासाठी अनुक्रमणिकेचा वापर करा (जुन्या पोस्टमधील adf.ly लिंक्स उघडत नसतील तर त्या लिंक उघडण्यासाठी http:// ऐवजी https:// वापरा.उदा. https://adf.ly )

तुमच्या ब्लॉगवर Popular Posts विजेट Zoom Effect सह कसे समाविष्ट कराल?

मित्रानो आज आपण तुमच्या ब्लॉगवर Popular Posts विजेट Zoom Effect सह कसे समाविष्ट करायचे याची माहिती करून घेणार आहोत.

हे कसे कराल?

१)प्रथम तुमच्या ब्लॉगर खात्यावर लॉग-इन व्हा.

२)त्यानंतर ब्लॉगरच्या बदललेल्या नविन स्वरुपानुसार तुमच्या ब्लॉगच्या नावासमोरील घराच्या आकारच्या चिन्हावर टिचकी दिल्यावर जो Template पर्यांय दिसतो.त्याच्यावर टिचकी द्या.मग Edit Template  मध्ये जा.



३)तिथे
]]></b:skin> 
या टॅगचा शोध घ्या.

४)आणि मग खाली दिलेला कोड कॉपी(ctrl+c) करून वरील कोड टॅगच्या नंतर पेस्ट(ctrl+v) करा.
<style type='text/css'>
.PopularPosts .item-title{display:none}
.PopularPosts ul li {background: none repeat scroll 0 0 transparent;float: left;list-style: none outside none;margin: 5px !important;padding: 0 !important;}
.PopularPosts ul li img {padding:0;-moz-border-radius: 5px;-webkit-border-radius: 5px;border-radius: 5px;-webkit-transition: all 0.3s ease;-moz-transition: all 0.3s ease;transition: all 0.3s ease;border: 2px solid #CCC;height: 80px;width: 80px;}
.PopularPosts ul li img:hover {border:2px solid #BBB;-moz-transform: scale(1.2) rotate(-1090deg) ;-webkit-transform: scale(1.2) rotate(-1090deg) ;-o-transform: scale(1.2) rotate(-1090deg) ;-ms-transform: scale(1.2) rotate(-1090deg) ;transform: scale(1.2) rotate(-1090deg) ;}
</style>
५)हे कोड काम करावेत यासाठी तुमच्या ब्लॉगच्या साईडबार मध्ये Popular Posts widget समाविष्ट करावे लागेल.

६)यासाठी ब्लॉगरच्या बदललेल्या नविन स्वरुपानुसार तुमच्या ब्लॉगच्या नावासमोरील घराच्या आकारच्या चिन्हावर टिचकी दिल्यावर जो layout पर्यांय दिसतो त्याच्यावर टिचकी द्या.  आणि Add a Gadget वर टिचकी देवून Popular Posts widget समाविष्ट करा.


७)या नंतर Template सेव्ह करायला विसरू नका.

८)असे केल्याने तुम्हाला तुमच्या ब्लॉगच्या साईडबार मध्ये Popular Posts विजेट Zoom Effect सह दिसेल.

धन्यवाद,
तुमचा मित्र,
प्रशांत दा. रेडकर

गुगलप्लसवर शेअर करा

About प्रशांत दा.रेडकर

नमस्कार,

मी प्रशांत दामोदर रेडकर.मी इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर आहे.

1)मनात माझ्या २)स्पर्श नवा ही माझी दोन चारोळ्यांची पुस्तक प्रकाशित झालेली आहेत.

**तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळे बुकगंगा विश्वसाहित्य संमेलन २०१२ मध्ये मला आवडता ब्लॉगर हा पुरकार मिळालेला आहे.**ABP माझाच्या "ब्लॉग माझा २०१५"च्या स्पर्धेमध्ये माझ्या या ब्लॉगला "दुस-या क्रमांकाचे" पारितोषिक मिळाले आहे.

**गायक सुबोध साठे यांनी त्याच्या "अजूनही कळेचना" या अल्बममध्ये मी लिहिलेले "तू गेलीस तेव्हा" हे गाणे गायलेले आहे.

कोडींग करणे हा माझा छंद आहे..त्याच छंदामुळे मी सध्या दोन मराठी सोशल नेट्वर्किंग साईटच्या निर्मिती मध्ये गुंतलो आहे.1)marathifanbook.com मराठी सोशल नेटवर्क 2)chivchivat.com मराठी सोशल नेटवर्क ३)marathimy.comमराठी विवाह संबंधित वेबसाईट

४)माझी मैत्रीण आणि गायिका सावनी रवींद्र हिची वेबसाईट आणि Android App सुद्धा मी डिजाईन केली आहे

savaniravindra.com वेबसाईटला अवश्य भेट द्या आणि app डाउनलोड करण्यासाठी हि लिंक वापरा com.savani.ravindra

धन्यवाद :-)

    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments:

Post a Comment