मित्र-मैत्रिणींनो आता पर्यंत ब्लॉगिंगचे तंत्र-मंत्र मध्ये आपण बर्याच गोष्टींची माहिती करून घेतली..आज आपण " ब्लॉगच्या प्रत्येक पोस्ट खाली लेखकाचे नाव,फोटो आणि थोडक्यात माहिती देणारा बॉक्स कसा समाविष्ट करायचे?" याची माहिती करून घेणार आहोत.
हे कसे कराल?
१)प्रथम तुमच्या ब्लॉगर खात्यावर लॉग-इन व्हा.
२)त्या नंतर ब्लॉगरच्या बदललेल्या नविन स्वरुपानुसार तुमच्या ब्लॉगच्या नावासमोरील घराच्या आकारच्या चिन्हावर टिचकी दिल्यावर जो Template पर्यांय दिसतो.त्याच्यावर टिचकी द्या.मग Edit Template मध्ये जा
३)तिथे
]]></b:skin>
या टॅगचा शोध घ्या.
४)त्या नंतर खाली दिलेले कोड कॉपी(ctrl+c) करून वरील टॅगच्या आधी पेस्ट (ctrl+v) करा.
<style type='text/css'> #Prashantredkarsobat Author Box { background: none repeat scroll 0 0 #EDEDED; padding: 10px; margin-top:10px;} .authoravatar {float:left;margin-right:10px;padding:4px;background:#ccc;border:1px solid #222222;} .postauthor {float:left;} </style>
५)आता त्याच पानावर
<data:post.body/>
या टॅगचा शोध घ्या.
६)यानंतर खाली दिलेले कोड कॉपी करून वरील टॅगच्या नंतर पेस्ट करा.
<div style='clear:both'/> <div id='Prashantredkarsobat Author Box'> <!-- Author Bio--> <b:if cond='data:blog.pageType == "item"'> <b:if cond='data:post.author == "NAME OF AUTHOR"'> <img class='authoravatar' height='39' src='IMAGE URL OF AUTHOR' width='39'/> <div class='postauthor'> <h3><a href='AUTHOR'URL Here'>NAME OF AUTHOR </a></h3> <p> NOTES ABOUT Your Self </p> </div> <div style='clear:both'/> </b:if>
७) NAME OF AUTHOR=तुमचे नाव,
IMAGE URL OF AUTHOR=तुमचा फोटो असलेला वेबपत्ता
AUTHOR'URL Here= तुमच्या साईट अथवा सोशल नेट्वर्किग प्रोफाईलचा वेबपत्ता,
NAME OF AUTHOR= त्यावरचे तुमचे नाव,
NOTES ABOUT Your Self = तुमच्या विषयी थोडक्यात माहिती
असे बदल करायला विसरू नका.
अधिक नव-नविन तंत्र-मंत्र शिकण्यासाठी नेहमी भेट देत राहा आणि फेसबुक वरचे पान लाईक करायला विसरू नका.
धन्यवाद,
तुमचा मित्र,
प्रशांत दा. रेडकर.
0 comments:
Post a Comment