मित्रानो आज आपण आपल्या ब्लॉगवर एका टिचकी मध्ये शब्दांचा आकार कमी-जास्त कसा करायचा? याची माहिती करून घेणार आहोत.
बर्याच वेळा लेख वाचत असताना संगणकाच्या स्क्रीन वर अक्षरे छोटी दिसत असल्याने वाचताना डोळ्याना खुप त्रास होतो,मग वाचकाना त्यांच्या सोयीप्रमाणे शब्दांचा आकार कमी जास्त करण्याची संधी मिळाली तर,हे शकय आहे का? याचे उत्तर हो असे आहे.
हे कसे कराल?
२)मग ब्लॉगरच्या बदललेल्या नविन स्वरुपानुसार तुमच्या ब्लॉगच्या नावासमोरील घराच्या आकारच्या चिन्हावर टिचकी दिल्यावर जो layout पर्यांय दिसतो त्याच्यावर टिचकी द्या. Add a Gadget मध्ये जा.
३)त्यानंतर Add Html/ Javascript पर्यांय निवडा.
४)मग खाली दिलेला कोड कॉपी(ctrl+c) करून पेस्ट(ctrl+v) करा.
<div align="center"> <script type="text/javascript" src="https://sites.google.com/site/chesslok/prashantredkarsobat-textsizer.js"> /*********************************************** * Document Text Sizer- Copyright 2003 - Taewook Kang. All rights reserved. * Coded by: Taewook Kang (http://www.txkang.com) * This notice must stay intact for use * Visit http://www.dynamicdrive.com/ for full source code * Shared by Prashant @ prashantredkarsobat.blogspot.com ***********************************************/ </script> <a href="javascript:ts('body',1)">+ Larger Font</a> | <a href="javascript:ts('body',-1)">+ Smaller Font</a href="javascript:ts('body',-1)"> <hr/> </div>
५)शेवटी सेव्ह करायला विसरू नका :-)
धन्यवाद,
तुमचा मित्र,
प्रशांत दा. रेडकर
hallo, aplya facebook profile la koni koni visit dili hyachysathi konti site ahe, please guide [email protected]
ReplyDeleteबर्याच साईट आहेत ज्या असा दावा करतात की आम्ही प्रोफाईलला भेट देणार्यांची संख्या दाखवतो..पण अश्या साईट वर आपली माहिती देणे म्हणजे आपले खाते स्वत:हून हॅक होण्याचा धोका स्विकारण्यासारखे आहे
ReplyDelete